तुमच्या बाळामध्ये आता खूप ऊर्जा आहे आणि ते सतत हालचाल करीत असते. या वयात, आपल्या बाळाच्या मेंदूचा विकास महत्त्वपूर्ण पद्धतीने झाला आहे. तुमच्या बाळाच्या विकासाच्या महत्वाच्या टप्प्यांचा पाठपुरावा करणे ही एक चांगली कल्पना असेल परंतु बाळाचा तसा विकास होत नसेल तर काळजी करू नका. विकासाचे टप्पे हे नियम नसून आपल्याला बाळाच्या प्रगतीची चांगली कल्पना येण्यासाठी […]
हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की मुलांच्या नावाचा परिणाम आचार–विचार, व्यवहार आणि वर्तणुकीवर होतो. पूर्वीच्या काळापासून लोकांचा असा समाज आहे की कुणाचेही नाव त्याच्या जीवनाला खूप प्रभावित करते. म्हणून हे सुद्धा माहिती असणे जरुरी आहे की बाळाचे नाव असे असले पाहिजे के त्याचा नेहमी सकारात्मक प्रभाव बाळाच्या आयुष्यावर पडला पाहिजे. तसेच बाळाच्या नावाचे पहिले अक्षर […]
तुमचे बाळ जेव्हा घन पदार्थ खाण्यास सुरुवात करेल तेव्हा बाळाला नवीन चव आणि पोत ह्यांची उत्सुकता असेल. तुम्हाला बाळाच्या आहारात फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश करावासा वाटेल परंतु मोठ्या माणसांसाठी ज्या गोष्टी पौष्टिक असू शकतात त्या बाळांसाठी पौष्टिक नसतात. ह्या लेखात आपण एका विशिष्ट फळाबद्दल बोलू आणि ते म्हणजे लिंबू. बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर बाळाला लिंबाची […]
आजकाल मधुमेह हा एक अतिशय सामान्य आजार आहे परंतु जेव्हा एखाद्या मुलास टाइप 1 मधुमेहाचे निदान होते तेव्हा पालकांचे संपूर्ण जग कोलमडते आणि ते खालील प्रश्नांची उत्तरे शोधतात: टाइप 1मधुमेह म्हणजे काय? आता मी काय करू? मी माझ्या बाळाची काळजी कशी घेऊ? हा आजार बरा होऊ शकतो का आणितो धोकादायक आहे का? डायबेटीस मेलीटस हा सहसा […]