प्रीएक्लॅम्पसिया हा गर्भवती स्त्रियांना होणारा एक आजार आहे. हा आजार झाल्यास यकृताचे कार्य नीट न होणे आणि फुफ्फुसात द्रव निर्माण होणे ह्यासारख्या समस्या उद्भवतात. आईवर तर परिणाम होतोच पण त्यासोबत बाळामध्ये सुद्धा सेरेब्रल पाल्सी, अकाली जन्म झाल्यामुळे अंधत्व आणि बहिरेपणा यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. प्रीएक्लॅम्पसिया म्हणजे काय? आधी ह्या समस्येस इंग्रजीमध्ये ‘टॉक्सिमिया प्रेग्नन्सी’ असे […]
साखरेसाठी मध एक उत्तम पर्याय आहे आणि ते चवदार सुद्धा आहे. मध हे अँटिऑक्सिडेंट आणि अमीनो ऍसिड्सचा चांगला स्रोत आहे आणि औषध म्हणून देखील याचा वापर केला जातो. परंतु मधामध्ये एक विशिष्ट प्रकारचा जिवाणू देखील असतो आणि त्यामुळे बोटुलिझम होऊ शकतो. कच्च्या मधातील जिवाणूंचा सामना करण्यासाठी बाळाची पचनसंस्था इतकी विकसित नसल्यामुळे, डॉक्टर १ वर्षापेक्षा कमी […]
तुमचे बाळ आता २७ आठवड्यांचे आहे आणि वेगाने वाढत आहे. रात्रीच्या वेळी भूक लागल्यामुळे बाळ रडत जागे होते आणि त्याचे दुधाच्या मागणीचे प्रमाण वाढते. तुमच्या बाळाने २७ व्या आठवड्यात काय केले पाहिजे त्याविषयी सर्वकाही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा तुमच्या २७ आठवड्यांच्या बाळाचा विकास हा टप्पा तुमच्या बाळासाठी एक व्यस्त काळ आहे. बाळ शारीरिक, सामाजिक, […]
जर तुमच्या बाळाचा जन्म गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी झालेला असेल तर तुमचे बाळ अकाली जन्मलेले बाळ असेल. तुमचे बाळ नवजात अतिदक्षता विभागामध्ये (NICU) काही दिवस घालवत असेल, परंतु लवकरच तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकाल. एवढ्या लहान बाळाला कसे सांभाळावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका, पुढील लेखात आपण विविध […]