गरोदरपणाची दुसरी तिमाही म्हणजे, गरोदरपणाच्या १३ ते २८ आठवड्यांच्या मधला किंवा ४ थ्या ते ७ व्या महिन्यातला कालावधी होय. दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला तुमच्या शरीरात काही तीव्र बदल दिसून येतील. त्या बदलांपैकी सहज लक्षात येणारा बदल म्हणजे पोटाचा वाढलेला आकार. दुसऱ्या तिमाहीमध्ये शारीरिक निर्बंधांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे पहिल्या तिमाहीमध्ये तुम्ही करत असलेले व्यायाम तुम्ही […]
तुमचे बाळ आता ४९ आठवड्यांचे आहे आणि त्याचा पहिला वाढदिवस अवघ्या काही आठवड्यांवर आहे. आता तो कदाचित खूप बडबड करत असेल. लवकरच तो तुम्हाला समजतील असे शब्द वापरण्यास सुरुवात करेल. बाळामध्ये होणारे काही मोठे शारीरिक बदलही तुमच्या लक्षात आले असतील. बाळ आता रांगत असेल आणि वस्तूंना धरून उभे राहात असेल. लवकरच बाळ उभे राहून चालायला […]
बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी सर्वात पहिले आणि महत्वपूर्ण काम म्हणजे बाळाचे नाव ठेवणे. कित्येक वेळेला पालक डिलिव्हरीच्या आधीच नावांची यादी तयार करू लागतात. बाळासाठी नाव शोधताना पालक काही मुद्धे लक्षात घेतात आणि ते म्हणजे बाळाचे नाव त्यांच्या स्वतःच्या नावाशी मिळते जुळते असावे, तसेच नाव युनिक, ट्रेंडी, आधुनिक आणि अर्थपूर्ण असावे असेही त्यांना वाटत असते. अर्थातच बाळाच्या […]
आतापर्यंत तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरात अनेक बदल झालेले आहेत. तुमच्या बाळाचा विकास भ्रूणावस्थेतून गर्भामध्ये झाला आहे, आणि माणसाच्या शरीरात सुरु असणारी सगळी कार्ये आता बाळाच्या शरीरात सुरळीत सुरु झालेली आहेत. तुमच्याही शरीरात अनेक बदल झाले आहेत, उदा: गोलाकार आणि दुखरे स्तन, किंबहुना संपूर्ण शरीराची गोलाकार संरचना झाली असून एका नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय […]