गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात स्त्री तिच्या गरोदरपणाच्या कालावधीचा अर्धा टप्पा पूर्ण करते. ह्या टप्प्यावर गरोदर स्त्रियांना, अल्ट्रासाऊंड स्कॅन करून न जन्मलेल्या बाळाची वाढ निश्चित करावी लागते. १९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये निरोगी बाळ साधारणतः ६ इंच लांब असते, त्याचे वजन जवळपास २४० ग्रॅम असते. गरोदरपणाच्या १९ आठवड्यांनंतर, प्रत्येक आठवड्याला गर्भाशयाची एक सेंटीमीटर वाढ होण्याची शक्यता […]