तुमचे बाळ रुग्णालयातून घरी येऊन आतापर्यंत सुमारे नऊ महिने झाले आहेत. तुमच्या ३५ आठवड्यांच्या बाळाची वेगाने वाढ होणे सामान्य झाले आहे. तुम्हाला मागच्या नऊ महिन्यातील फारसे काही लक्षात नसले तरीसुद्धा तुमच्या बाळाची लक्षणीय वाढ झालेली आहे. ३५ आठवड्यांच्या बाळाचा विकास आतापर्यंत, मोटार कौशल्याच्या बाबतीत तुमचे बाळ खूप विकसित झालेले आहे. बाळाची बोटांची पकड पूर्वीपेक्षा अधिक […]
बालदिन हा आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासून आठवतो. प्रत्येक वर्षी १४ नोव्हेंबरला, मुले थाटामाटात आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतात. बालदिन हा बालपणीचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे आणि आता तुमच्या लहान मुलाला सुद्धा ह्या दिवसाचा आनंद लुटता येईल! तुमच्या मुलाला या दिवसाबद्दल तसेच हा दिवस कशाचे प्रतीक आहे याबद्दल थोडे अधिक शिकवण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी बालदिनाविषयी […]
गर्भधारणा हा एक सुंदर अनुभव आहे. परंतु हा अविस्मरणीय टप्पा काही समस्यांसह येतो. मळमळ होणे आणि मॉर्निंग सिकनेस ह्या गरोदरपणाच्या समस्यांबद्दल सर्वात जास्त चर्चा केली जाते. परंतु गरोदरपणातील इतरही काही समस्या आहेत ज्यामुळे तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते. त्यामुळे त्या समस्या आणखी वेदनादायी वाटू शकतात. पचन नीट न होणे, गॅस होणे किंवा शौचास कडक होणे ही ह्या […]
आपल्या देशात बाळाचे नाव ठेवताना देवाचे नाव निवडले जाते. संपूर्ण देशात गणपतीची पूजा केली जाते. त्याच्या अनेक कथा लहान मुलांना आवडतात आणि माहीतही असतात. गणेश चतुर्थी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. आपला गणपतीबाप्पा त्याच्या ज्ञान आणि बुद्धीसाठी प्रसिद्ध आहेच, तसेच तो उदार आणि प्रेमळ सुद्धा आहे आणि जगातील दुष्टांचा पूर्णपणे नाश करणारा आहे. आणि म्हणूनच […]