जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा बाळाचा निरोगी विकास होण्यासाठी तिने पौष्टिक अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे. तुम्ही गरोदर असताना भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्यास, तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी राहाल. ह्या लेखात आपण एका विशिष्ट फळाबद्दल बोलूयात आणि ते म्हणजे सफरचंद!. सफरचंद चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते हे तुम्हाला चांगलेच माहीत […]
गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. तुम्ही कदाचित गरोदरपणाचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पहात असाल, जेणेकरून तुम्ही तुमच्या सामान्य जीवनशैलीत परत येऊ शकता. बर्याच जणांना असे वाटते की एकदा हा टप्पा संपला की, प्रत्येक गोष्ट प्रसुतीपूर्व काळात जशी होती तशी होईल. परंतु ते खरे नाही – तुम्हाला बाळंतपणानंतरही समस्या येऊ शकतात, त्यापैकी एक समस्या म्हणजे […]
आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी आपल्याला काही कारण लागत नाही. ‘राष्ट्रीय कन्या दिवस‘ सुद्धा हे सुद्धा त्यापैकीच एक कारण आहे. आपल्या लाडक्या लेकीचा सन्मान करण्यासाठी आणि तिच्यावरचे तुमचे प्रेम व काळजी व्यक्त करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात हा दिवस साजरा केला जातो. कन्या दिन म्हणजे काय? आपण मातृदिन व पितृदिन साजरा करतो त्याप्रमाणेच मुलींचा सन्मान करण्यासाठी कन्या दिन […]
गर्भधारणा हा एक सुंदर अनुभव आहे. परंतु हा अविस्मरणीय टप्पा काही समस्यांसह येतो. मळमळ होणे आणि मॉर्निंग सिकनेस ह्या गरोदरपणाच्या समस्यांबद्दल सर्वात जास्त चर्चा केली जाते. परंतु गरोदरपणातील इतरही काही समस्या आहेत ज्यामुळे तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते. त्यामुळे त्या समस्या आणखी वेदनादायी वाटू शकतात. पचन नीट न होणे, गॅस होणे किंवा शौचास कडक होणे ही ह्या […]