आपल्या पैकी बऱ्याच जणांना आईने गाईचे दूध दिल्याचे आठवत असेल. हे चवदार आणि पोषक दूध मुलांना ओट्स, कॉर्नफ्लेक्स सोबत दिले जाते किंवा त्याचा मिल्कशेक करून दिला जातो. तथापि, बाळाची पचनसंस्था दहा वर्षांच्या मुलांइतकी विकसित झालेली नसते त्यामुळे बाळांसाठी ते योग्य आहे का हा प्रश्न पडतो. इथे, आपण बाळांसाठी गाईचे दूध योग्य आहे किंवा नाही ह्याची […]
खूप जास्त किंवा खूप भरभर खाणे, च्युइंगम चघळणे, सोडा पिणे इत्यादी अनेक कारणांमुळे मोठ्या माणसांना उचकी लागते. उचकी आपल्या इच्छेविरुद्ध लागते कारण ती स्वायत्त मज्जासंस्थेशी जोडलेली असते. स्वायत्त मज्जासंस्था हृदयाचे ठोके आणि शरीराच्या इतर अनियंत्रित क्रियाकलापांचे नियमन करते. उचकी लागणे जसे आपल्यासाठी सामान्य आहे, तसेच नवजात बाळांसाठी देखील ती एक सामान्य प्रक्रिया आहे. एक वर्षापेक्षा […]
आता तुम्ही नऊ महिन्यांनंतर एका सुंदर बाळाची आई झाल्या आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच बाळाला आपल्या हातांमध्ये घेता, तेव्हा ती भावना जादुई आणि स्वप्नवत असते. आता बाळाचे फीचर्स, बाळाची मऊ त्वचा आणि केस देखील तुमच्या लक्षात येतील. काही माता आपल्या नवजात बाळाच्या त्वचेवरचे केस पाहून काळजी करू शकतात, परंतु काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण बाळाच्या […]
जेव्हा तुमचे मूल साधारणपणे ६ महिन्यांचे होते, तेव्हा त्याला दात येणे सुरू होते. तुम्ही त्याला दिलेले काही घन पदार्थ चावून खाण्यास ते सक्षम होते. बाळाला पौष्टिक फळे आणि भाज्या देण्यासाठी तसेच त्याच्यासाठी निरोगी आहार तयार करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. भोपळा ही अशीच एक भाजी आहे! भोपळ्यातील पौष्टिक घटकांचे आरोयासाठी फायदे आहेत. भोपळा बीटा कॅरेटिनने […]