गर्भधारणा हा एक आव्हानात्मक टप्पा आहे. गरोदरपणात तोंडात अल्सर येऊ शकतात आणि त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आणि संप्रेरकांच्या असंतुलनामुळे गरोदरपणात तोंडात अल्सर येऊ शकतात. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे ह्या तोंडातील अल्सरमुळे कुठलीही गुंतागुंत निर्माण होत नाही. हे अल्सर सहजपणे व्यवस्थापित केले जाऊ शकतात. तसेच ते बरे होतात. तोंड येणे (माउथ अल्सर) […]
जर तुम्ही ४२ आठवड्यांच्या गरोदर असाल तर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यात आहात. आता तुम्हाला बाळाची वाट बघणे असह्य झाले असेल. गर्भारपणाच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये आनंद, थोडी भीती आणि चिंता ह्यासारख्या संमिश्र भावना तुमच्या मनात असतील. हो ना? लवकरच तुमचं बाळ ह्या जगात येणार असून तुम्ही बाळाच्या मऊ हातापायांना स्पर्श करणार आहात. पण आता ४२व्या […]
घरी करता येणारी गरोदर चाचणी अगदी साधी आणि सोपी असते – एक रेष दिसली तर ‘नाही’ आणि दोन रेषा दिसल्या तर ‘हो’. परंतु कधी कधी ह्या रेषांमध्ये फिकट रेष सुद्धा दिसते आणि मग प्रश्न पडतो की नक्की गरोदर चाचणीचा अर्थ काय काढायचा?. गरोदर चाचणीवर अशा फिकट रेषा आढळणे असामान्य नाही, त्याचे कारण अगदी सोपे असू […]
जेव्हा गरोदरपणाचे पूर्ण दिवस भरून बाळाचा जन्म होतो त्यावेळी बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यास मदत होते. परंतु स्त्रीला गर्भधारणेचा संपूर्ण कालावधी पूर्ण करणे नेहमीच शक्य नसते कारण गरोदरपणात काही गुंतागुंत होऊन अकाली प्रसूती होऊ शकते. गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेल्या बाळांना अकाली जन्मलेली बाळे असे म्हटले जाते. ह्या लेखात, आम्ही तुम्हाला गरोदरपणाच्या ३२व्या आठवड्यात […]