गरोदरपणामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात आणि त्यातील काही बदलांमुळे हात, पाय, पोट किंवा शरीराच्या इतर भागामध्ये बधिरपणा किंवा सुन्नपणा येऊ शकतो. अवयवांना येणारा बधिरपणा हे देखील गरोदरपणाच्या अनपेक्षित लक्षणांपैकी एक आहे आणि बहुधा तो गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत अनुभवला जातो. जर तुम्ही गर्भवती असाल आणि तुमचे पाय, खांदे किंवा हात बधिर होत असतील तर तुम्हाला […]
बरेच लोक जंत संसर्गासाठी ‘रिंगवर्म’ हा शब्द वापरतात, परंतु तेचूक आहे . रिंगवर्म म्हणजे नायटा हा त्वचा किंवा टाळूवर होणारा अत्यंत संसर्गजन्य असा बुरशीजन्य संसर्ग आहे. हा संसर्ग गरोदरपणात होणे अगदी सामान्य आहे. वैद्यकीय भाषेत नायट्याला टिनिआ किंवा डर्माटोफिटोसिस म्हणतात. हा संसर्ग शरीरातील कोणत्या भागावर झाला आहे त्यानुसार त्याचा प्रकार अवलंबून असू शकतो. उदा: टिना […]
गर्भारपणाची तिसरी तिमाही, म्हणजे तुमच्या गर्भारपणाच्या शेवटचा टप्पा. ज्या दिवसाची तुमची आतुरतेने वाट पाहत होतात त्याकडे तुम्ही हळू हळू जात आहात. तुम्ही आणि तुमचे बाळ खूप साऱ्या बदलांमधून जात आहात. तुमचा आकार वाढू लागतो, आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला डाएटवर जाण्याची इच्छा होऊ शकते. डाएट करण्यापेक्षा ह्या टप्प्यावर तुमचा आहार कसा संतुलित राहील ह्याकडे तुम्ही […]
‘नाव‘ ही आपली पहिली वैयक्तिक ओळख असते. जेव्हा आपण या जगात जन्माला येतो तेव्हा आपल्याला ते दिले जाते. तर, हे नाव पालकांशी जोडणे आवश्यक आहे. आम्ही इथे तुमच्या मुलासाठी सर्वोत्तम छोटी नावे दिलेली आहेत. तुम्हाला फक्त निवड करायची आहे. काळ बदलतो. आज जे ट्रेंडमध्ये आहे ते उद्या असणार नाही. मुलांच्या नावांचा कल त्याच प्रकारे बदलतो. […]