तुम्ही स्वतःचे अभिनंदन करण्याची वेळ आहे कारण तुम्ही गर्भावस्थेचा अर्धा कालावधी यशस्वीरीत्या पार पडला आहे. ह्या आठवड्यात सुद्धा अनेक रोमांचक गोष्टी आणि आश्चर्ये आहेत. नेहमीप्रमाणेच, योग्य गोष्टी योग्य वेळेला करत राहा, नाहीतर बाळाची जन्माची वेळ येऊन ठेपेल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. गर्भारपणाच्या १९व्या आठवड्यातील तुमचे बाळ असं म्हणूया की १९व्या आठवड्याच्या शेवटी तुमचं बाळ […]
जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही काय खाल्ले पाहिजे ह्याविषयी तुम्हाला बरेच सल्ले मिळतील. आणि इतकी सगळी माहिती लक्षात ठेवताना तुम्ही भांबावून जाल! तुम्ही कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी दोनदा विचार कराल आणि गरोदरपणात तो पदार्थ खाणे सुरक्षित आहे की नाही ह्याची काळजी कराल. परंतु गरोदरपणात टाळले पाहिजे परंतु नंतर तुम्ही खाऊ शकता असे बरेच पदार्थ आहेत! […]
आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल की बाळाला मालिश केल्याने बाळाची वाढ आणि विकास चांगला होतो. तुमच्या आजीपासून ते तुमच्या डॉक्टरांपर्यंत, एवढेच नव्हे तर टेलिव्हिजन मधल्या जाहिरातीत सुद्धा तुम्ही बाळाच्या मसाजसाठी कसा वेळ काढला पाहिजे हे सांगितले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का हे तेल नक्की कसे मदत करते? आणि कुठलं तेल नक्की बाळाच्या नाजूक […]
नुकत्याच जगभर पसरलेल्या कोविड –१९ च्या साथीने अनुषंगाने, सोशल मिडीया वापरत असताना तुम्ही कदाचित ‘सोशल डिस्टंसिंग‘ हा शब्द ऐकला असेल. मॉल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करणे, बहुतेक कार्यालयांनी घरून काम करा असे घोषित करणे किंवा जगभरातील बरेच कार्यक्रम रद्द होणे ह्या सर्व गोष्टी म्हणजे सोशल डिस्टंसिंगचे प्रयत्न आहेत. तर मग सोशल डिस्टंसिंग काय आहे आणि सरकार […]