बाळाचे जावळ काढणे म्हणजेच बाळाच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टाकणे. हा विधी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ही पारंपरिक पद्धत आहे आणि त्यामागे बरेच छुपे संदर्भ आणि त्याचे महत्व देखील आहे. जावळाचा विधी म्हणजे तुमच्या बाळाच्या वाढत्या वयाच्या काळातील खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणून तो करण्यामागे खूप विचार आणि प्रयत्न […]
गरोदर स्त्रियांनी गरोदरपणात अल्कोहोल घेतल्यास त्यामुळे बाळाला नुकसान पोहचू शकते, परंतु बर्याच गरोदर स्त्रिया सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स, मॉकटेल इत्यादींसारखी पेये घेतात. गरोदरपणात मध्यम प्रमाणात ही पेये घेतली तर ती सुरक्षित आहेत, या पेयांचे स्वतःचे दुष्परिणाम आहेत. गरोदरपणात जास्त सोडा प्यायल्यामुळे तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर काही दुष्परिणाम होऊ शकतात तुम्ही गरोदरपणात सोडा घेऊ शकता का ? […]
ह्या आठवड्यात पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या बाळाचे वय महिन्यांमध्ये सांगू शकता. एक महिना आधीच पूर्ण झाल्याने आपल्या बाळाचा विकास वेगात सुरू होईल आणि पुढे वेगाने प्रगती होईल. बाळाची त्याच्या शरीराशी संपूर्णतः ओळख होऊ लागेल. तुमच्या ५ आठवड्यांच्या बाळाचा विकास हा महत्वाचा काळ आहे कारण तुमच्या ५ आठवड्यांच्या बाळाची वाढ मानसिक पातळीवर सुद्धा होऊ लागते. जेव्हा तुमचे […]
नवरात्री हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस असतो. संपूर्ण भारतात विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ थोडा व्यस्त जातो. ह्या काळात, स्त्रियांना धार्मिक विधी, पूजा, उपवास, तसेच समाजिक कार्यक्रम अशा असंख्य गोष्टी करायच्या असतात. नवरात्रीच्या उपवासासाठी अशा अनेक पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी करून बघू शकता. नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही खाऊ […]