तुम्ही तुमच्या मुलासाठी ‘घ‘ अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत आहात का? तुम्ही सुद्धा तीच जुनी नावे ऐकून कंटाळला आहात का आणि म्हणूनच तुमचा बाळासाठी थोड्या वेगळ्या, मॉडर्न नावाच्या शोधात आहात का? जर ह्याचे उत्तर ‘हो‘ असे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाचे नाव सर्वात वेगळे आणि […]
रक्षा बंधन, हा भाऊ – बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा एक भारतीय सण आहे. या वर्षी रक्षाबंधन २२ ऑगस्टला आहे. ह्या सणाची सगळे जण अगदी आतुरतेने वाट बघत असतात. मुले स्वतःच्या हाताने राखी, कार्ड्स आणि भेटवस्तू बनवत असतात. शाळेमध्ये सुद्धा ह्या सणाच्या निमित्ताने राखी तयार करणे स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. जर तुमच्या […]
गरोदरपणात फळे, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. संतुलित आहार घेतल्यास बाळाला योग्य पोषण मिळू शकते. सकस आहार घेतल्यास आई आणि बाळ दोघेही निरोगी राहू शकतात. परंतु गरोदर स्त्रियांना काही फळे आणि भाज्या टाळण्यास सांगितले जाते. या लेखात, आपण एका विशिष्ट फळाबद्दल बोलणार आहोत आणि ते फळ म्हणजे: फणस. विशेषतः फणसाचे लोणचे आणि […]
जेव्हा तुम्ही आई होणार असता, तेव्हा तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी तुम्हाला काही पदार्थ खाणे टाळावे लागते. काही खाद्यपदार्थांचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, परंतु काही खाद्यपदार्थ अत्यंत फायदेशीर असतात. विशेषत: गरोदरपणात हे पदार्थ खाल्ल्याने मदत होते. असाच एक पदार्थ म्हणजे मखाना. त्यास इंग्रजीत फॉक्स नट्स किंवा लोटस सीड्स असे देखील म्हणतात. मखाना म्हणजे काय? […]