गर्भधारणा झाल्यानंतर तुमच्या शरीरात काही सुंदर आणि असामान्य बदल होऊ शकतात. तुमच्या स्तनांचा आणि पोटाचा आकार वाढेल, तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल आणि तुमच्या नाभीच्या खाली, प्युबिक एरियापर्यंत एक गडद रेषा तयार झालेली दिसेल. ह्या रेषेला लिनिया निग्रा किंवा गरोदरपणातील रेषा असे म्हणतात. तुम्हाला ही रेषा दिसल्यास काळजीचे कोणतेही कारण नाही. लिनिया निग्रा आधीपासूनच असू शकते, परंतु […]
एक नवीन पालक म्हणून, तुमच्यावर बाळाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतील – बाळाचे कान स्वच्छ करणे हे सुद्धा एक काम आहे. बाळाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल (जसे की त्याचे कान स्वच्छ करणे किंवा नख कापणे) इत्यादी. बाळाचे कान स्वच्छ करताना बाळाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तुमच्या बाळाच्या कानात मळ तयार […]
तुमचे बाळ आता ‘मा–मा‘ ‘पा–पा‘ असे शब्द बोलू लागले आहे आणि तुमचे बाळ त्याच्या आजूबाजूच्या विश्वाविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे. एक पालक म्हणून बाळाची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ होताना तसेच विकासाचे सगळे टप्पे वेळेवर पार पडताना बघणे खूप समाधानकारक असते. बाळाची वाढ तुमच्या बाळाची वाढ आणि विकास होताना बघणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही. […]
मुलांच्या आयुष्यातील पहिल्या वर्षामध्ये रांगणे हा सर्वात महत्वाचा विकासात्मक टप्पा आहे आणि चालण्याच्या मार्गावरील तो पहिला टप्पा आहे. रांगण्यामुळे बाळ फक्त स्वतःचे स्वतः उठून बसत नाही तर त्यामुळे बाळाला शरीराचे संतुलन सांभाळता येते तसेच शरीराचे संतुलन राखून बाळ पुढे सरकते आणि स्नायू मजबूत होतात. लहान बाळे रांगायला साधारणपणे केव्हा सुरुवात करतात? बहुतेक बाळे ७ ते […]