आपल्या मुलाला शाळेत पाठवण्याची वेळ आली आहे का? तर मग तुमच्या मनात पुढे दिलेले विविध प्रश्न असू शकतात जसे की त्याच्यासाठी कुठले बोर्ड निवडावे, कोणता अभ्यासक्रम निवडावा किंवा तुम्ही होम स्कुलिंग किंवा शाळा नको ह्या पर्यायांचा विचार करत आहात का? गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलत आहे. शाळांमध्ये आधुनिक तंत्रे अवलंबली जात […]
गरोदरपणात आपले शरीर अत्यंत असुरक्षित असू शकते, कारण शरीरात संप्रेरकांचे असंतुलन होत असते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. गरोदरपणात स्त्रियांना तोंड द्यावी लागणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे ताप येणे. ताप आल्यावर शरीराचे तापमान वाढते त्यामुळे खूप अशक्तपणा येतो, थंडी वाजते, नाक वाहू लागते आणि सर्दी होते. ताप असंख्य कारणांमुळे येऊ शकतो, जसे की: विषाणूंचा संसर्ग […]
आपल्या बाळासोबत काही आठवडे घालवल्यामुळे तुम्ही एकमेकांना आता चांगले ओळखत आहात असा विश्वास तुम्हाला वाटू लागतो. त्यामध्ये किती तथ्य आहे हे कळण्याआधीच बाळ आणखी काही नवीन गोष्टी करणे सुरू करते. त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता आणि विचार करू लागता की आपण आपल्या बाळाला खरोखरच ओळखत नाही कि काय? काळजी करू नका, कारण ही सर्व आपल्या […]
गर्भारपण हा आयुष्यातील असा एक टप्पा असतो जेव्हा शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. गर्भधारणेनंतर शरीर पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आईने स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या क्रिया करण्यासाठी शरीरावर ताण येतो किंवा खूप ऊर्जा लागते अशा क्रिया डॉक्टरांशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतरच कराव्यात. आणि अशीच एक क्रिया म्हणजे […]