एकाधिक बाळांसह गरोदर असणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाचा २४ आठवड्यांचा प्रवास यशस्वीरीत्या पार करतात. पुढे काय होणार ह्याची त्यांना कुठलीही कल्पना नसते. प्रसूतीची तारीख जसजशी जवळ येते तसे ही भावना आणखी तीव्र होते. हे तुमचे चिंतेचे कारण असू नये. सुलभ प्रसूती होणार असल्याची खात्री तुम्ही स्वतःला दिली पाहिजे. तुमच्या वाढत्या पोटाच्या आकारामुळे आणि पडणाऱ्या दाबामुळे […]
जेव्हा वसंत ऋतूचा बहर येतो तेव्हा सगळा परिसर उज्ज्वल आणि सुंदर होतो. रंगांच्या उत्सवाची ही वेळ असते. प्रत्येकजण बादलीमध्ये रंग तयार करून पिचकारीने उडवत असतो. दुकानांमध्ये अगदी दिसतील असे समोर वेगवेगळे रंग मांडून ठेवलेले असतात. मिठाईची दुकाने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठायांनी सजलेली असतात. असा हा रंगीबेरंगी आणि उत्साहाने भरलेला सण असतो. वाईटावर चांगल्या गोष्टींचाच विजय […]
तुमचे बाळ आता सहा महिन्यांपेक्षा मोठे झालेले असल्याने तुम्ही त्याच्या आहारात नवीन चविष्ट पदार्थांचा समावेश करण्याचा विचार करत असाल. तुमच्या बाळाने आतापर्यंत मऊ वरण भात खाण्यास सुरूवात केलेली असेल, परंतु जर तुम्ही आठवड्यातून एकदा पनीर खात असाल तर तुमच्या लहान बाळाला सुद्धा पनीर देण्याचा तुम्ही विचार करीत असाल. पनीर हे खूप चविष्ट आणि पौष्टिक असल्याने […]
फॉर्म्युला फिडींग खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे. फॉर्मुल्याची संरचना आणि त्यामधील घटक हे बऱ्याच अंशी आईच्या दुधाशी अगदी मिळते जुळते आहेत. परंतु त्यामुळे नैसर्गिक सत्य बदलत नाही. स्तनपानाचा उद्देश बाळाची भूक भागवण्याचा पलीकडला आहे. स्तनपान आई आणि बाळामध्ये बंध निर्माण करण्यास मदत करते. ज्या स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान देण्यास उत्सुक नसतात त्यांना ह्या लेखाचा […]