हिवाळा आता जवळ आला आहे आणि ह्या थंडीच्या दिवसात आपले शरीर उबदार ठेवणारे स्वादिष्ट पदार्थ आपल्याला आवडतात. जेव्हा बाळे घन पदार्थ खाण्यास सुरुवात करतात तेव्हा अगदी नवीन आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेऊ लागतात. पण हिवाळ्यात तुमच्या लहान बाळाला खायला घालताना आणखी काळजी घ्यावी लागते. तुमच्या बाळाच्या आहारात बाळाची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या तसेच सर्दी आणि फ्लूपासून बाळाचे […]
तुमचे बाळ आता सहा महिन्यांपेक्षा मोठे झालेले असल्याने तुम्ही त्याच्या आहारात नवीन चविष्ट पदार्थांचा समावेश करण्याचा विचार करत असाल. तुमच्या बाळाने आतापर्यंत मऊ वरण भात खाण्यास सुरूवात केलेली असेल, परंतु जर तुम्ही आठवड्यातून एकदा पनीर खात असाल तर तुमच्या लहान बाळाला सुद्धा पनीर देण्याचा तुम्ही विचार करीत असाल. पनीर हे खूप चविष्ट आणि पौष्टिक असल्याने […]
तुमचे बाळ प्रत्येक आठवड्याला एक नवीन कौशल्य शिकते, त्यामुळे तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो. तो रांगायला लागलेला असावा (किंवा कदाचित नसेलही). बाळ आता इकडे तिकडे हालचाल करत असेल आणि शारीरिक विकासाशी संबंधित नवीन टप्पे गाठत असेल. तुमचे घर बेबी प्रूफ करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. ४० व्या आठवड्यात, तुमच्या बाळाचा भाषेचा विकास देखील जलद गतीने होईल, […]
बाळाचे नाव ठेवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा बाळाचे आई बाबा आणि इतर सगळ्यांनाच आपल्या आवडीचे नाव हवे असते. तसेच आपल्या लाडक्या लेकीचे नाव ठेवायचे म्हटल्यावर पालक अधिक भावनाशील होतात. आई आपल्या लेकीमध्ये आपली प्रतिमा बघत असते आणि तिला आपल्या परीसाठी नाव निवडायचे असते आणि बाबांसाठी तर ती जगातली सर्वात सुंदर मुलगी असते आणि त्यांनासुद्धा आपल्याच […]