बऱ्याच मुलांमध्ये तोंडात बोटे घालण्याची प्रवृत्ती असते आणि ती दीर्घकाळ टिकून राहते. जर त्यांनी तोंडात घातलेला अंगठा किंवा बोटे आपण दूर खेचली तर ते आपल्याकडे रागाने बघतात आणि जबरदस्तीने पुन्हा बोटे तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा रडत बसतात. तुमचे बाळ तोंडात बोटे का घालत आहे? बाळाने तोंडात बोटे घालण्याची खूप कारणे आहेत. उदा: विशिष्ट वातावरणात, […]
तुमचे बाळ ३ महिन्यांचे झाल्यावर, तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडाल. बाळ लहान असताना त्याचे सततचे रडणे आता पुष्कळ कमी होईल आणि बाळाचा मूक संवाद तुम्हाला आता बराचसा समजू लागला असेल. बाळ त्याला काय वाटते आहे हे वेगवेगळ्या हावभावांवरून दाखवू लागेल. बाळाची वाढ सुरळीत व्हावी म्हणून तीन महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. […]
आजकाल पालक आपल्या मुलांचे नाव ठेवताना ते आधुनिक असावे ह्या गोष्टीवर जास्त भर देतात. नाव ठेवताना त्यांचे दुसरे निकष सुद्धा असतात, जसे की त्यांच्या नावाशी मिळते जुळते,छोटे आणि चांगल्या अर्थाचे असावे. बरेच वेळा बाळाच्या जन्मराशीनुसार त्याचे नाव ठेवले जाते. कधी कधी पालक एखाद्या खास अक्षरावरून सुद्धा बाळाचे नाव ठेवण्याचा विचार करतात आणि त्यात सगळ्यात जास्त […]
जर तुमच्या बाळाचे नाक सारखे वहात असेल ती चांगली गोष्ट आहे कारण त्याचे शरीर जंतुनाशकांपासून मुक्त होत असल्याचे ते चिन्ह आहे. परंतु जेव्हा त्याच्या नाकात श्लेष्मा जमा होतो तेव्हा त्याचे नाक चोंदले जाते आणि छातीत कफ साठतो. लहान मुलांमध्ये असे होणे खूप सामान्य आहे परंतु ते जीवघेणे नाही. परंतु तुमचे बाळ त्यामुळे अत्यंत अस्वस्थ होऊ […]