सगळ्यांच्या घरी, कुठल्याही वेळेला, कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही ऋतूमध्ये, जेवणात काकडीचा समावेश असतो. सामान्यपणे काकडीची कोशीबींर किंवा सॅलड केले जाते. काकडी स्नॅक म्हणून सुद्धा खाल्ली जाऊ शकते किंवा अन्नपदार्थात तिचा समावेश केला जाऊ शकतो. तुमचे मूल जेव्हा घनपदार्थ घेण्यास सुरुवात करते तेव्हा तुम्ही त्याला काकडी देऊन बघू शकता कारण बाळाला देण्यासाठी काकडी सर्वात सुरक्षित आहे. परंतु […]
बाळाने ६ महिन्यांचा टप्पा गाठला की ते घन पदार्थ खाण्यास तयार होते. पालक म्हणून तुम्हाला तुमच्या बाळाला अगदी रोज नाही, तरी प्रत्येक आठवड्याला नवीन पदार्थ भरवावेसे वाटतील. मऊ कुस्करलेला वरण भात आणि भाज्यांची प्युरी ही तुमची पहिली पसंती असेल. तुम्ही बाळाच्या आहारात काही फळांचा समावेश करण्याचा विचार करू शकाल. फळे पौष्टिक असतात आणि बाळाच्या आरोग्यासाठी […]
नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांनी प्रसूतीनंतर सुद्धा त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बाळाला स्तनपान करत असताना, तुम्ही सुद्धा पौष्टिक आहार घेतला पाहिजे. प्रसूतीनंतरच्या पुनर्प्राप्ती कालावधीत तुम्ही कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याबद्दल विचार करत असाल तर हा लेख वाचा. प्रसूतीनंतर योग्य पदार्थ खाणे का महत्त्वाचे आहे? योग्य आहार तुमच्या शरीराला स्वतःला बरे करण्यास […]
मखाना खूप पौष्टिक आहे. उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय म्हणून मखाना मोठ्या प्रमाणावर वापरतात. मखान्याचा उष्मांक खूप जास्त असल्यामुळे पोट खूप भरल्यासारखे वाटते. माखना केवळ प्रौढांसाठीच उत्कृष्ट आहार नाही तर वाढत्या बाळांसाठी सुद्धा एक आदर्श पर्याय आहे. असा हा बहुगुणी मखाना सुपरमार्केट किंवा किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो. तुम्ही हा पौष्टिक पदार्थ तुमच्या बाळाच्या आहारातही […]