आपल्या बाळाच्या जन्माला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि बाळाचे वजन किती वाढले पाहिजे, त्याचे वजन किती असावे आणि सर्वसाधारणपणे त्याच्याकडून काय अपेक्षित आहे याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडले असतील. आपल्या ८ आठवड्यांच्या बाळाबद्दल आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे. ८ आठवड्यांच्या बाळाचा विकास आपल्या बाळामध्ये गेले दोन महिने सतत बदल होत आहे आणि […]
मकर संक्रांतीच्या सणाचे भौगोलिकदृष्टया खूप महत्व आहे. या दिवशी सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो (म्हणून ‘मकर‘ हे नाव ‘मकर‘ राशीशी संबंधित आहे). मकर संक्रांती ह्या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. मकर संक्रांतीचा सण म्हटले की पतंगाची आठवण होते. हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे. हा सण भारताच्या सर्व भागांमध्ये […]
अभिनंदन! तुम्ही आई होणार आहात हे तुम्हाला आता समजलंय हो ना? आणि ही आनंदाची बातमी तुमच्या जवळच्या माणसांना कधी एकदा सांगू असे तुम्हाला वाटत असेल. पण त्यास पुष्टी देण्याआधी तुम्ही रक्ताची चाचणी करून घेतली पाहिजे. हा आठवडा म्हणजे तुम्ही गरोदर आहात हे स्पष्ट करते कारण तुमची पाळी नुकतीच चुकलेली आहे आणि तुम्ही गरोदर असल्याची चाचणी […]
बाळ साधारणपणे सहा महिन्यांचे असताना बाळाचा पहिला दात दिसू लागतो. प्रत्येक बाळ वेगळे असते, त्यामुळे काही बाळांना उशीरा दात येण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु, जर तुमचे बाळ पंधरा महिन्यांचे झाले असेल आणि तरीही दात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतील, तर ते चिंतेचे कारण असू शकते. व्हिडिओ: लहान मुलांमध्ये उशीरा दात येणे– कारणे आणि गुंतागुंत जाणून […]