दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाते. ह्या सणाच्या नावात ‘मकर’ आणि ‘संक्रांत’ असे दोन शब्द आहेत. मकर म्हणजे मकर राशी आणि संक्रांती म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदू परंपरेनुसार, हा एक अतिशय शुभ सोहळा आहे. या दिवशी, देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर अनेक भक्त सूर्य देवाला प्रार्थना करतात. […]
स्त्री तिच्या गर्भारपणात जे काही खाते त्याचा परिणाम बाळावर होतो. म्हणूनच आईने काय खावे किंवा काय खाऊ नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. बरेच निरुपद्रवी वाटणारे अन्नपदार्थ वाढणाऱ्या बाळासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अश्या बऱ्याच पदार्थांपैकी एक म्हणजे पपई. गरोदरपणात पपई खाणे पपईच्या सेवनाबद्दल गर्भवती महिलांमध्ये संभ्रम आहे.पिकलेली पपई, सावधगिरीने खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते, […]
एका विशिष्ट वयात पांढरे आणि राखाडी केस असतील तर ते तुमचे व्यक्तिमत्व उठावदार होण्यासाठी मदत करू शकतात. परंतु जेव्हा लहान मुलांचे केस पांढरे आणि राखाडी असतात तेव्हा ती एक समस्या बनते. जर तुमच्या मुलाचा एखादा दुसरा केस पांढरा असेल तर ठीक आहे, परंतु खूप जास्त प्रमाणात केस पांढरे असतील तर लक्ष देणे गरजेचे आहे. अकाली पांढरे […]
गर्भधारणा होणे वाटते तितके सोपे नाही. काही स्त्रिया पहिल्याच प्रयत्नात गर्भवती होऊ शकतात, परंतु काहींना गोड बातमीसाठी काही वर्षे लागू शकतात. आपल्या जीवनशैलीमुळे सहज आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. वंध्यत्व ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर उपचार करणे कठीण आहे. काही वैद्यकीय प्रक्रिया लोकांना बाळ होण्यास मदत करू शकतात, परंतु बहुतेक […]