दररोज केस गळणे ही एक सामान्य घटना आहे. आपले केस सतत गळत असतात. धुतल्यावर आणि विंचरताना केस जास्त गळतात. केस वाढीच्या चक्रात, कोणत्याही वेळी, आपले सुमारे ९० % केस वाढत असतात, तर उर्वरित १० % केस विश्रांतीच्या स्थितीत असतात. गरोदरपणात, बहुतेक स्त्रियांचे केस दाट , चमकदार असतात आणि प्रसूतीनंतर केस गळतात. परंतु, काही स्त्रियांचे केस गरोदरपणात सुद्धा गळतात. चला तर […]
आपण सगळ्यांनी लहानपणी दलिया खाल्लेला आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांना आजही तो खायला आवडतो. आपण गोड किंवा चटपटीत दलिया करतो. दलियाची चव स्वादिष्ट लागते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दलिया लहान मुलांसाठी आरोग्यदायी देखील आहे. परंतु जर तुम्ही नवीन पालक असाल तर लहान बाळाला दलिया द्यावा कि नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर होय […]
जेव्हा गरोदरपणात सर्दी होते तेव्हा परिस्थितीला समजून घेणे नेहमीच चांगले असते. आपल्याला सर्दी का होते आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो इथपासून ते त्यासाठी सर्वोत्तम उपाय आणि ते टाळण्यासाठी काय करावे हे माहिती असणे जरुरी आहे. सर्दी आणि खोकल्याची कारणे होणाऱ्या आईच्या रोगप्रतिकारक यंत्रणेमध्ये होणारे बदल तिला सर्दी आणि फ्लू होण्यासाठी कारणीभूत असतात. सर्दी बर्याच […]
गर्भधारणा चाचणीविषयी पहिला प्रश्न मनात येतो की गर्भधारणा चाचणीचा निकाल नकारात्मक येऊ शकतो का ? तुमची पाळी चुकली आहे, काही लक्षणे सुद्धा जाणवत असतात. परंतु आपण गरोदर तर नाही ना म्हणून तुम्ही गर्भधारणा चाचणी करून बघता. आणि चाचणीचा नकारात्मक निकाल बघून तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडता. परंतु त्यानंतरही मासिक पाळी आली नाही तर तुम्ही गरोदर असण्याची […]