गर्भवती महिलेच्या शरीरात असंख्य बदल होत असतात. एकीकडे, शरीरात होणारे बरेच बदल जाणवत नाहीत. दुसरीकडे, काही बदल दिसून येतात आणि स्त्रीच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणतात. खूप घाम येणे हा एक असा शारीरिक बदल आहे ज्याचा अनुभव गर्भवती महिलेस येतो. घाम येणे हे गर्भधारणेचे पूर्वलक्षण आहे का? मूड सविंग्ज, स्तनांमध्ये सूज येणे आणि तीव्र थकवा […]
हे गर्भारपण तुम्हाला थोडे वेगळे वाटत आहे का? तुम्हाला तुम्ही तीन जीवांसाठी खात आहात असे वाटतेय का? किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी सांगितलेल्या गरोदरपणाच्या लक्षणांपेक्षा तुम्हाला जाणवणारी लक्षणे अधिक तीव्र आहेत का? गरोदर असलेल्या स्त्रियांना असे खूप प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. परंतु शरीरातील एचसीजी पातळीवरून तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. एचसीजी पातळी जास्त असेल […]
जितके वाटते तितके बाळाचे नाव ठेवणे सोपे नाही. आम्हाला माहिती आहे की तुम्ही बाळासाठी नाव शोधण्यासाठी इंटरनेट, पुस्तके किंवा अन्य काही स्रोत वापरले असतील तसेच लोकांनी सुद्धा तुम्हाला काही नावे सुचवली असतील. एवढी सगळी नावे असून सुद्धा तुम्हाला काही नावे आवडली नसतील, काही तुमच्या पतीला आवडली नसतील तर काही घरातील इतर सदस्यांना आवडली नसतील. काही […]
बाळांना खायला घालणे हे बऱ्याच पालकांसाठी कठीण काम असते. परंतु, जसजशी बाळे मोठी होतात तसे त्यांना नवीन चवीचे आणि टेक्शचरचे पदार्थ खाऊन पाहायला आवडतात. फक्त कुस्करलेले किंवा पातळ केलेले अन्नपदार्थ त्यांना आवडत नाहीत. बाळाला फिंगर फूडची ओळख करून देण्यासाठी हा काळ चांगला आहे. फिंगर फूड्स लहान बाळाला पोषण पुरवतात तसेच फिंगर फूडचे बाळासाठी बरेचसे फायदे […]