आता आपल्या बाळाचे वय १५ आठवडे इतके आहे, नवीन पालक म्हणून तुम्ही स्वत: चा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही तुमच्या लहान बाळाची चांगली काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही बाळाची अशीच काळजी इथून पुढेही घेणार आहात. गेल्या तीन महिन्यांत, तुम्ही बाळाला वाढवण्याबद्दल बरेच काही शिकला असाल आणि आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या लहान बाळाने […]
जंत हे एकप्रकारचे परजीवी असतात आणि ते आतड्यात राहतात . मुलाच्या आहारातून त्यांचे पोषण होते. एक प्रकारचा जंतांचा संसर्ग, ज्याला हेलमिंथ इन्फेक्शन देखील म्हणतात, मुलांमध्ये पोटदुखीचे एक कारण आहे. हे संक्रमण सामान्य असल्याने, जंतांच्या संसर्गाची विविध कारणे आणि लक्षणे तसेच उपचारांची माहिती ठेवणे चांगले. जंतांच्या संक्रमणांचे प्रकार असे अनेक प्रकारचे जंत आहेत ज्यांची पैदास मानवी […]
सी- सेक्शन झाल्यावर तुम्हाला, बाळाच्या काळजीविषयीच्या प्रश्नांव्यतिरिक्त आणि एक प्रश्न पडेल आणि – तो म्हणजे “मी माझ्या लैंगिक आयुष्याला केंव्हा आणि कशी सुरुवात करू शकते?” – तुमच्या अगदी ओठावर हा प्रश्न असेल. ह्या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तुमचे शरीर आणि मन तयार असल्याची आधी खात्री करा. तुमच्या पतीला तुमच्या चिंता आणि भावनांची […]
स्तनपान ही एक नैसर्गिक, अत्यंत आवश्यक आणि सहज क्रिया आहे. आई आणि बाळ दोघांसाठीही ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. स्तनपानामुळे तुम्ही आणि तुमच्या बाळामध्ये एक विशेष बंध निर्माण होण्यास मदत होते, शिवाय बाळाला आजारांपासून संरक्षण मिळते. तसेच बाळाची पुरेशी शारीरिक तसेच मानसिक वाढ होते. स्तनपान सर्वोत्तम का आहे? आईचे दूध हे नवजात बाळांसाठी नक्कीच सर्वात […]