जसजसे तुमचे मूल मोठे होईल, तसतसे त्याच्या सवयीनुसार त्याचे व्यक्तिमत्व घडेल. प्रत्येक दिवसागणिक तुमच्या मुलाच्या जुन्या सवयी जाऊन त्याला नवीन सवयी लागतील. परंतु तुमच्या बाळाची गोष्टी ऐकण्याची सवय बदलणार नाही. त्याला झोपताना गोष्टी ऐकायची सवय असेल तर त्याला वाचनाची सवय लागण्यासाठी हळूहळू प्रयत्न करा. गोष्टी सांगण्याची वेळ नेहमीच खास असते. मुलांना प्रेरणादायी कथा सांगितल्याने त्यांना […]
तुमच्या १३ महिन्याच्या बाळामध्ये बरेच बदल होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. बाळ अधिक स्वतंत्र होईल आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्याला कुतूहल वाटू लागेल. त्याने कदाचित काही पावले टाकण्यास सुरुवात केलेली असेल आणि अडखळत चालू लागला असेल. ह्या लेखात, आपण आपल्या १३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास याबद्दल चर्चा करणार आहोत. व्हिडिओ: १३ महिन्यांचे बाळ – वाढ, […]
जर तुमच्या मुलाची पावले नेहमी दुखत असेल तर, त्याच्या वेदनांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, काहीवेळा बाळाला फक्त वेदनांमुळे अस्वस्थता येत नाही तर त्यामागे काही वैद्यकीय समस्या सुद्धा असू शकतात. जर तुम्ही लहान मुलांची पावले दुखण्याची कारणे आणि उपाय ह्याविषयीची माहिती शोधत असाल तर हा लेख संपूर्ण वाचा. मुलांचे पाय कशामुळे दुखतात? लहान मुले खूप सक्रिय […]
आता आपल्या बाळाचे वय १५ आठवडे इतके आहे, नवीन पालक म्हणून तुम्ही स्वत: चा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही तुमच्या लहान बाळाची चांगली काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही बाळाची अशीच काळजी इथून पुढेही घेणार आहात. गेल्या तीन महिन्यांत, तुम्ही बाळाला वाढवण्याबद्दल बरेच काही शिकला असाल आणि आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या लहान बाळाने […]