तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असताना, तुम्हाला शक्य तितक्या लवकर गरोदर चाचणी करून घ्यायची असते. जर एखाद्या दिवशी तुम्हाला चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल आणि एक किंवा दोन दिवसांनी तुमची मासिक पाळी चुकली असेल, तर तुम्हाला चिंताग्रस्त वाटू शकते आणि तुम्ही डॉक्टरांना भेटण्याआधी घरी गर्भधारणा चाचणी करून घेऊ शकता. तुम्ही गरोदर आहात की नाही […]
बाळाला पोटशूळ झाल्यावर त्याला वेदना होतात आणि त्यामुळे बाळ रडू लागते. बाळाला रडताना बघणे निराशाजनक आहे. आईला अनेकदा काय करावे हे माहित नसते, परंतु जर आम्ही तुम्हाला सांगितले की बाळाच्या पोटदुखीवर उपाय तुमच्या स्वयंपाकघरात आहे तर? हिंग एक भारतीय पदार्थ आहे आणि पचन सुधारण्याच्या गुणधर्मामुळे तो प्रसिद्ध आहे. भारतीय स्वयंपाक घरात हा पदार्थ सहज उपलब्ध […]
जेव्हा तुम्ही पालक होता तेव्हा दररोजच्या आयुष्यात तुम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. रात्रीची झोप पूर्ण न होणे, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण वेळेवर न होणे, वेगवेगळ्या औषधांची नावे लक्षात ठेवणे इत्यादी. परंतु बाळाच्या जन्माच्या आधी स्वतःला मानसिकरीत्या तयार केले पाहिजे. तरीही एक आव्हान उरतेच आणि ते म्हणजे बाळाच्या नावाचा विचार करणे. जर बाळाचे नाव राशीनुसार […]
तुम्ही गर्भावस्थेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये पदार्पण करत आहात. हा टप्पा ४०व्या आठवड्यांपर्यंत असणार आहे आणि तुम्ही तेव्हा बाळाला जन्म देणार आहात, किती छान भावना आहे ना! तिसऱ्या तिमाहीचा कालावधी हा ७व्या महिन्यापासून ते ९व्या महिन्यांपर्यंत असतो. प्रसूती कळा, प्रसूती दिनांकाच्या २ आठवडे आधीपासून सुरु होण्याची शक्यता खूप जास्त असते. ह्या महत्वाच्या कालावधीत तुम्ही तुमच्या […]