११ वा आठवडा म्हणजे ३ महिने पूर्ण होण्यासाठी एक आठवडा कमी आहे. तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा हे एक मोठे यश आहे. बरेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य आपल्याला सांगू लागतील की आपले बाळ एकतर तुमच्यासारखे किंवा तुमच्या जोडीदारासारखे दिसते कारण त्याच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये (फीचर्स) आतापर्यंत स्पष्ट होऊ लागतील. बाळासोबत घालवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. […]
मुलांना मजेदार गोष्टी ऐकायला खूप आवडतात. आपल्यापैकी बहुतेक जण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकत मोठे झालेले आहोत. बिरबल त्याच्या चातुर्यामुळे प्रसिद्ध होता. अकबर बिरबलाच्या कथांनी आपल्याला केवळ आनंदच दिला नाही, तर जीवनातील महत्वाचे सद्गुण सुद्धा शिकवले. तसेच ह्या कथांनी आपल्याला मौल्यवान नैतिक मूल्ये दिली. जर तुम्हाला तुमच्या मुलाला ह्या कथांद्वारे चांगले संस्कार द्यायचे असतील, तर ह्या […]
एक नवीन पालक म्हणून, तुमच्यावर बाळाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतील – बाळाचे कान स्वच्छ करणे हे सुद्धा एक काम आहे. बाळाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल (जसे की त्याचे कान स्वच्छ करणे किंवा नख कापणे) इत्यादी. बाळाचे कान स्वच्छ करताना बाळाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तुमच्या बाळाच्या कानात मळ तयार […]
हल्ली मुले टेलिव्हिजन आणि संगणकासमोर खूप वेळ घालवतात, तरीही त्यांना जगात काय चालू आहे ह्याची माहिती नसते. टी.व्ही. वर मुले कार्टून बघतात, आणि हातात मोबाइल फोन असेल तर, किंवा ते संगणक वापरत असतील तर नवीन गेम शोधतात. आत्ता तुम्हाला ही गम्मत वाटत असेल, पण तुम्हाला हे लक्षात आले पाहिजे की असेच मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंना चिकटून […]