Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘म’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘म’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘म’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

बाळाचे नाव ठेण्यासाठी आई वडिलांना खूप उत्साह असतो आणि ते बाळासाठी आधुनिक आणि अद्भुत नाव शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आयुष्यात आणि व्यक्तिमत्त्वामध्ये नाव एक महत्वपूर्ण भूमिका निभावते म्हणून नाव खूप खास आणि चांगल्या अर्थाचे असले पाहिजे. पालक नेहमीच लेटेस्ट आणि सोपे ठेवणे पसंत करतात त्याचे कारण म्हणजे सोपे नाव लोकांच्या सहज लक्षात राहते आणि त्याचा उच्चार करायला सुद्धा सोपे जाते. तसेच नावामुळे मुलाची चेष्टा केली जाणार नाही ह्याची सुद्धा काळजी पालकांनी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असे दिसून येते की जर बाळाचे नाव थोडे वेगळे असेल तर लोक नावाची चेष्टा करतात आणि त्याचा मुलांवर परिणाम होऊ शकतो.

नाव ठेवण्याआधी आई वडिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की बाळाचे नाव राशिनुसार, आधुनिक आणि परंपरांवर आधारित ठेवले पाहिजे. ‘अक्षरावरून नाव असलेले लोक निःपक्ष असतात आणि कुठलेही काम पूर्णत्वाला नेल्याशियवाय शांत रहात नाहीत. जर तुम्हाला मुलगी असेल आणि तुम्ही तिचे नाव अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलींच्या १५० नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे.

 अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव राशीनुसार अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलींसाठी धर्मानुसार अक्षरावरून १५० लेटेस्ट आणि मॉडर्न नावे अर्थासहित दिलेली आहेत, चला तर मग पाहुयात.

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
माही देवी, प्रिय हिन्दू
मायरा प्रशंसनीय , वेगळी हिन्दू
मानविका मानवता, विनम्र हिन्दू
मान्या सन्मानीय, आदरणीय हिन्दू
मितांशी ईश्वराची भेट, मित्र हिन्दू
मेहा बुद्धिमान, वर्षा हिन्दू
मिष्टी गोड,प्रिय हिन्दू
मिन्सा उदारता, सहानुभूति, निष्ठावान हिन्दू
मिराया समृद्धि, ईश्वरीय हिन्दू
मोक्षिता मानवता हिन्दू
मिनी सगळ्यात लहान, लाडकी, बुद्धि हिन्दू
मनस्वी मनाला नियंत्रित करणारी, बुद्धिमान हिन्दू
मीठी गोड बोलणारी, गोडवा हिन्दू
मीशा ईश्वराचा उपहार, दैवीय हिन्दू
मिताशी निपक्ष, विरक्त हिन्दू
मिश्का प्रेमाची भेट, प्रिय हिन्दू
मिनिषा कृष्ण भक्त, शुद्धता हिन्दू
मेधा बुद्धि ज्ञानाची देवी हिन्दू
मायेशा सजीव, सज्जन हिन्दू
मायशा समृद्ध,धनी हिन्दू
मंद्रीशा शांत, नीरव हिन्दू
मयूरिका मोराचे पंख, मोर हिन्दू
मिहिरा तेजस्वी, सूर्यासारखी चमक हिन्दू
मिहिका ताजेपणा हिन्दू
मोक्षा मुक्ति, निवारण हिन्दू
मिथुला प्रिय, सुंदर हिन्दू
मिशिता चांगला, स्वाभाविक,प्रिय हिन्दू
मेधांशी ज्ञानाचा अंश, देवी हिन्दू
मोया विशेष, खास हिन्दू
मनस्वनी आत्मविश्वास, समजूतदार हिन्दू
माननी सर्वशक्ति, कीर्ती हिन्दू
मनिका आभूषण, अद्भुत हिन्दू
मनिता सम्मानित, आदर्श हिन्दू
मंजिस्ता स्वतःबद्दल प्रेम, खूप जास्त हिन्दू
मनोगना सुंदरता, मोहक हिन्दू
मयंशी समृद्ध, लक्ष्मीचे स्वरूप हिन्दू
मेधावी बुद्धिमान, ज्ञानी हिन्दू
मिहिता हास्य हिन्दू
मिरांशी समुद्र, विशाल हिन्दू
महिका धरती हिन्दू
मिशाली कृष्ण भक्त, ईश्वर भक्तीत तल्लीन हिन्दू
मिताली दयाळू, प्रिया मित्र हिन्दू
मोहा आकर्षक, मोहक हिन्दू
मोहिशा बुद्धि, ज्ञान हिन्दू
मोनेक्षा ईश्वराची भेट, दिव्य हिन्दू
मानन्या कौतुकास पात्र, प्रसंशनीय हिन्दू
मानुषी दयाळू, लक्ष्मी स्वरूप हिन्दू
मृगनयनी सुंदर डोळे असलेली, हरणासारख्या डोळ्यांची हिन्दू
मयांशी लक्ष्मी स्वरूप, धनसंपदा हिन्दू
मन्विता मान सन्मान देण्यायोग्य हिन्दू
मंतिका समर्पित, विचारशील हिन्दू
मानिसी इच्छित, ज्ञानी हिन्दू
मंदिता आकर्षक हिन्दू
मानव्या सौभाग्य, आंतरिक सुख हिन्दू
मलिका राणी, फुलांचा हार हिन्दू
माहिता सन्माननीय, महानता हिन्दू
मेद्या दिव्य, ताजेपणा हिन्दू
मेनिता चलाख, बुद्धिमान हिन्दू
मिनिता सन्मान, आदर्श हिन्दू
मिरल स्वतंत्र हिन्दू
मितुशा बुद्धिमान, तेजस्वी हिन्दू
मोही प्रेम, आनंद देणारी हिन्दू
मोहिता आकर्षित, मुग्ध हिन्दू
मेधस्वी ज्ञानाची देवता, पूजनीय, ऊर्जा हिन्दू
मृणाली फूल, सुगंधित हिन्दू
मोदिप्ता परोपकारी, दयाळू हिन्दू
मेधिरा बुद्धिमानी, ज्ञान हिन्दू
मीतिका मृदु भाषी, गोड वाणी असलेली हिन्दू
मोनाली प्रेमळ, पवित्र हिन्दू
महिषी राणी, सगळ्यात उच्च हिन्दू
मनुश्री धन देवता, संपन्न हिन्दू
मैत्री दयाळू, दोस्ती हिन्दू
मधुमिता मधासारखी गोड, दयावान हिन्दू
मित्रा दोस्त, प्रिय हिन्दू
मृदुका सौम्य, सुंदर हिन्दू
मेघविनि बुद्धिमत्ता, बुद्धिमान हिन्दू
मेदिनी धरती, भूमि हिन्दू
मधुरिमा प्रिय, गोड वाणी हिन्दू
मीतू योग्य, सत्य हिन्दू
मनाली पक्षी, प्रकृति हिन्दू
मृदाली कोमल, शांत हिन्दू
ममता प्यार, स्नेह हिन्दू
मोहिका आकर्षित, प्रभाव हिन्दू
मोहिना मोहक, आकर्षण हिन्दू
माधुरी मधुरता, मृदुल हिन्दू
मोनिश्का बुद्धिमान, ज्ञानी हिन्दू
मृदु सज्जन, शांत हिन्दू
मोशिका राजकुमार, सुंदर हिन्दू
मुदिता भाव, मनोवृति हिन्दू
मिपाशा प्रिय, हृदयाच्या जवळ हिन्दू
मेशा दीर्घायु हिन्दू
मनीषा इच्छा, अभिलाषा हिन्दू
मनिशिका बुद्धिमत्ता, बुद्धिमान हिन्दू
मोनालिसा महान, प्रसिद्ध कलेचे नाव हिन्दू
माल्विका राजकुमारी, आकर्षक हिन्दू
मिन्विता सौम्य, मनोहर हिन्दू
मोमिना विश्वसनीय, सच्ची हिन्दू
मेघना ढग, गंगा हिन्दू
मृणालिनी बुद्धिमान, कमळासारखी सुंदर हिन्दू
मुग्धा मुलायम, मासूम हिन्दू
मुक्ति स्वतंत्र, मोक्ष हिन्दू
मिनाक्षी देवी, सुंदर डोळे हिन्दू
माधुर्या मिठास, मीठी आवाज हिन्दू
मधुशा सौंदर्य, आकर्षक हिन्दू
मदनिका प्रज्वल्लित, उत्साहित हिन्दू
मोनिका सलाहकार, मार्गदर्शक हिन्दू
मान्यता सन्मान, प्रतिष्ठा हिन्दू
मेघा ढग, उच्च हिन्दू
मृणाल कमळ, सौम्यता हिन्दू
मोहना मोहक, आकर्षक हिन्दू
मानवी मानवता, शांतिपूर्ण हिन्दू
मयूखी मोरनी, सुंदर पक्षी हिन्दू
मयूरी आकर्षक, मोर हिन्दू
मानसी आध्यात्मिक, मनापासून भक्ति हिन्दू
मीरा आध्यात्मिक, ज्ञानाचा सागर हिन्दू
मंजिरी तुळशीचे बी हिन्दू
माधवी फूल हिन्दू
मीनू योग्य पद्धत, विस्तृत हिन्दू
महिमा यश, गर्व हिन्दू
माहिरा कुशल, प्रतिभाशाली मुस्लिम
महविश चंद्रासारखी सुंदर, सुशील मुस्लिम
मेहर कृपा, दया मुस्लिम
महरीन सुंदर, उज्जवल मुस्लिम
महरूप सुंदर मन, शीतलता मुस्लिम
मुस्कान आनंदभाव मुस्लिम
महक सुगंध, आकर्षित करणारी, सुवासिक मुस्लिम
मुस्तफा निवडलेली, वेगळी मुस्लिम
मदीहा प्रशंसनीय, कौतुक करण्यायोग्य मुस्लिम
मन्नत प्रतिज्ञा, इच्छा मुस्लिम
माहिबा सन्मान योग्य, महान मुस्लिम
मिराशी विरासत, पौराणिक मुस्लिम
मनहा ईश्वराची भेट मुस्लिम
मलीहा सुंदर मुस्लिम
महम पौर्णिमेचा चंद्र मुस्लिम
मरीहा उत्साहित मुस्लिम
मज़ीदा शानदार; प्रशंसनीय मुस्लिम
मेहतूब चंद्राचा प्रकाश, चांदणी मुस्लिम
मनरीत इच्छा शीख
मनवीत मानवता, दया भाव शीख
मीत मित्र, दोस्त, प्रिय शीख
मनप्रीत मनाला प्रिय असणारी, आवडणारी शीख
मनमीत मनापासून मित्र, सर्वात प्रिय शीख
मधुरबानी गोड शब्द शीख
महनजोत उज्जवल, प्रकाश शीख
मनरूप शांत, सुंदर मन शीख
मानुखी मानवता, मनुष्याचे रूप शीख
मंदिरा समुद्र, विशाल, मंदिर, पवित्र स्थान शीख
मनकिरन मनाचा प्रकाश, शांति, ज्ञान शीख
मनप्रिया हृदयाच्या जवळ शीख
मवलीन मुख्य, उच्च शीख
मिश्मीत प्रेम, सौंदर्य शीख
मिशवित प्रिय , आकर्षक शीख
मीता दोस्त, चांगले वर्तन शीख

जर तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीसाठी एखादे नाव शोधत असाल आणि त्याचा अर्थ सुद्धा चांगला असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वर दिलेल्या नावाच्या यादीमधून एखाद्या नावाची जरूर निवड करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article