तुम्ही पालक झाल्यावर, तुमच्या बाळाला लसीकरण करून घेण्याचा तुम्ही विचार करत असता.लसीकरण प्रक्रियेदरम्यान बाळाला वेदना होतात आणि बाळ खूप रडते. त्यासाठी तुम्ही वेगळा पर्याय शोधू शकता. तुम्ही तुमच्या बाळासाठी वेदनारहित लसीकरणाचा विचार करू शकता. वेदनारहित लसीकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी लस ही एसेल्युलर लस असते. त्यामध्ये कमी प्रतिजन असतात आणि सिरिंजद्वारे शरीरात सोडली जातात. वेदनारहित लसीकरण केल्याने […]