जसजसे तुमचे मूल मोठे होईल, तसतसे त्याच्या सवयीनुसार त्याचे व्यक्तिमत्व घडेल. प्रत्येक दिवसागणिक तुमच्या मुलाच्या जुन्या सवयी जाऊन त्याला नवीन सवयी लागतील. परंतु तुमच्या बाळाची गोष्टी ऐकण्याची सवय बदलणार नाही. त्याला झोपताना गोष्टी ऐकायची सवय असेल तर त्याला वाचनाची सवय लागण्यासाठी हळूहळू प्रयत्न करा. गोष्टी सांगण्याची वेळ नेहमीच खास असते. मुलांना प्रेरणादायी कथा सांगितल्याने त्यांना […]