कुणी तरी म्हटलंय की “आयुष्यात बाळाच्या येण्याने हृदयातला कप्पा आनंदाने भरून जातो,जो रिकामा होता हे कधी लक्षातच येत नाही ” गर्भधारणेनंतरचा प्रत्येक क्षण हा मौल्यवान असतो. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला नवीन काहीतरी समजतं त्यामुळे तुमचा आणि तुमच्या बाळामधील बंध अधिक दृढ होत जातो. १३वा आठवडाही काही वेगळा नाही. किंबहुना ज्या क्षणी तुम्ही गर्भारपणाच्या १३व्या आठवड्यात पदार्पण […]
स्तनपान दिल्याने बाळाचे उत्तमरीत्या पोषण होते त्यामुळे पहिले सहा महिने डॉक्टर प्रत्येक नवजात बाळाला स्तनपान देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच, स्तनपान दिल्याने जी संप्रेरके तयार होतात त्यामुळे बाळाच्या आईची रिकव्हरी जलद होते. तथापि बऱ्याच मातांना स्तनपान देणे वेगवेगळ्या कारणांमुळे अवघड वाटते. काहींना योग्य रित्या स्तनपान कसे द्यावे ह्याचे ज्ञान नसते. त्यामुळे स्तनपान योग्य रित्या कसे […]
गरोदरपणात मधुमेह होणे सामान्य आहे. जेव्हा गरोदर स्त्रीचे स्वादुपिंड आईच्या तसेच बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा गर्भारपणात मधुमेह होतो. बाळाच्या जन्मानंतर परिस्थिती सामान्य होत असली तरीसुद्धा, त्याचे लवकर निदान करून गर्भावर आणि आईवर कोणतेही हानिकारक परिणाम होऊ नयेत म्हणून योग्य ती कारवाई करणे महत्त्वाचे आहे. गरोदर असताना केली जाणारी […]
सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत – तुमची मुले आनंदी, मुक्त असतील आणि भरपूर दंगा मस्ती करत असतील! बाहेर कडक ऊन असल्यामुळे तुमचे मूल दिवसातील बराच वेळ टी. व्ही. पुढे घालवत असेल आणि त्याची तुम्हाला काळजी वाटत असेल. तुमच्या मुलाला वाचनाची सवय लावण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम काळ आहे. वाचनामुळे मुलांच्या मेंदूचा एकापेक्षा जास्त मार्गांनी विकास होऊ […]