एखादी आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे किंवा अनपेक्षित परिस्थितीमुळे सी-सेक्शन प्रसूती होते. सी-सेक्शनद्वारे प्रसूतीची प्रक्रिया कठीण आणि वेदनादायक असू शकते. सी सेक्शन प्रसूतीमुळे आईला मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो. शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी, आईला पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार घेणे आवश्यक असते. सी सेक्शननंतर पहिल्या काही आठवड्यांमध्ये आईकडे नीट लक्ष देणे आवश्यक असते. प्रसूतीच्या तणावातून मानसिक […]
गरोदरपणात खाज सुटणे खूप वेदनादायी असू शकते. जसजसे शरीरात बदल होतात आणि आकारात वाढ होते तसे त्वचेवरील ताण वाढतो आणि वजन वाढल्यामुळे शरीरावर एक प्रकारचा घट्टपणा येतो. संप्रेरक पातळीत सतत बदल होत असताना शरीराच्या त्वचेवर सर्वत्र खाज सुटण्यास सुरुवात होते. गरोदरपणात खाज सुटणाऱ्या त्वचेसाठी काही नैसर्गिक उपाय आहेत ज्यामुळे त्वचेची खाज कमी होऊन त्वचेला आराम […]
वयाच्या पस्तिशीनंतर गर्भवती होणे अनेक जोडप्यांसाठी एक आव्हान आहे. जितके वय जास्त तितकी स्त्रीबीजांची संख्या कमी हे अभ्यासाद्वारे दर्शवले गेले आहे. आपला प्रजनन दर वयाच्या ३०व्या वर्षापासूनच कमी होऊ लागतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का की मूल होण्यासाठीचे प्रयत्न सोडून दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली पाहिजे ? नाही! ३५व्या वर्षानंतर शरीर कसे कार्य करते […]
जुळ्या मुलांसह सात आठवडे गर्भवती राहणे ही एका स्त्रीची सर्वोच्च भावना आहे आणि पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांसाठी हा संपूर्णपणे वेगळा अनुभव आहे. तुम्हाला तुमच्या गर्भारपणाच्या सुरूवातीस अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी या काळात ठळकपणे दिसू लागतील. तुमचे कपडे घट्ट होण्यापासून तुमच्या आत एक जीव वाढण्यापर्यंतच्या भावना निर्माण होण्यापासून त्या नियंत्रित होण्यापर्यंत सर्व काही गर्भारपणाच्या ७ व्या […]