सर्वात प्रथम आई बाबा झाल्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन! तुम्हाला बाळाची काळजी तर घ्यायची आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला आवडेल असे बाळाचे नाव निवडण्याची नाजूक जबाबदारी तुमच्यावर येऊन ठेपली आहे. हे सगळं खूपच गोंधळून टाकणारं आहे, कारण एकदा तुम्ही बाळाचे नाव ठेवले की ते पुन्हा बदलता येत नाही. आणि तुमचा गोंधळ अजून वाढवण्यासाठी तुमचे मित्र मैत्रिणी आणि […]
२० व्या आठवड्यात बाळांमध्ये वाढीची आणि विकासाची खूप लक्षणे दिसतात. तुमच्या लहान बाळाच्या वर्तणुकीमध्ये तुम्हाला देखील खूप बदल दिसतील आणि त्यांचे निरीक्षण करणे खूप आनंददायी असते ह्यात काहीच शंका नाही. परंतु बाळाची वाढ आणि विकास ह्याविषयी आधीच जागरूकता असल्यास तुम्हाला विशिष्ट गोष्टी चांगल्या व्यवस्थापित करण्यास मदत होईल. जर तुमच्या बाळाचे वय २० आठवडे असेल आणि […]
गरोदरपणाच्या प्रवासात असताना तुम्ही गर्भधारणेबद्दल, बाळांबद्दल आणि शरीरातील अपेक्षित बदलांविषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी पुस्तके, मासिके आणि इतर ऑनलाइन स्त्रोत ह्यामध्ये व्यस्त आहात. निरोगी गरोदरपण, निरोगी आपण आणि निरोगी बाळ ही आपली मुख्य लक्ष्य आहेत. म्हणून, पोषण, जीवनशैली, शारीरिक आणि भावनिक फिटनेस, शरीरातील बदल, व्यायाम, वैद्यकीय चाचण्या आणि गर्भधारणेच्या काही सामान्य लक्षणांबद्दल अधिक वाचा. मॉर्निंग […]
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की बाळाचे मुंडण केल्यास केस दाट होऊ शकतात. जर आपल्या बाळाचे केस मऊ आणि कोमल परंतु विरळ असतील तर आपल्या बाळाचे केस जाड व दाट होतील ह्या आशेने तुम्हाला त्याचे मुंडण करावेसे वाटेल. तुमच्यापैकी काहीजण बाळाचे केस चांगले वाढावेत म्हणून आपल्या बाळाच्या डोक्याचे मुंडण करण्याचा पर्याय निवडू शकतात, तर इतर […]