उलटी होणे म्हणजे कुठल्यातरी आरोग्यविषयक समस्येचे लक्षण असते. तसेच उलटी झाल्यामुळे पचन न झालेल्या अन्नपदार्थांपासून सुटका होते परंतु तुमच्या मुलाला सतत उलटी होत असेल तर मात्र ते काळजीचे कारण आहे. नक्कीच, पोट नैसर्गिक पद्धतीने साफ होत असते, परंतु सतत उलटी होत असेल तर तुम्हाला लक्ष घातले पाहिजे. उलटी होताना तुमच्या मुलाच्या पोटातील पदार्थ तोंडावाटे बाहेर […]
सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि काही दिवसांत, आपण दिवाळी साजरी करणार आहोत. दिवाळी आधी धनतेरस किंवा धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी ह्या वर्षी १० नोव्हेंबरला येते आहे. ‘धन’ म्हणजे ‘संपत्ती’. धनत्रयोदशी हा एक शुभ दिवस मानला आहे. ह्या दिवशी सोने किंवा चांदीसारख्या मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या जातात कारण ते शुभ मानले जाते. सण हे सर्वत्र आनंद […]
नुकतेच जन्मलेले बाळ खूप झोपते. किंबहुना, जितका वेळ ते जागे असते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ ते झोपलेलेच असते. जन्मानंतरचे पहिले काही आठवडे बाळ दिवसाला १८ तास झोपते. तथापि, बाळ एका वेळेला ३–४ तासांपेक्षा जास्त वेळ झोपत नाही मग तो दिवस असो वा रात्र. बाळाचे हे झोपेचे रुटीन त्यांच्या आई बाबांसाठी मात्र थकवा आणणारे असते. कारण […]
अभिनंदन, तुमचे बाळ आता ४४ आठवड्यांचे झाले आहे! काळ किती वेगाने पुढे सरकतो, नाही का? ४४ व्या आठवड्यात, आपली आवडती खेळणी मागण्यासाठी तुमचे बाळ आता वेगवेगळे शब्द बोलू लागलेले असेल. तो ‘दादा’ किंवा ‘मम्मा’ असेहीम्हणू लागतो. ह्या वयात तुमचे बाळ आता स्वतंत्रपणे उभे राहू लागेल आणि चालू लागेल. आता बाळ आत्मविश्वासाने फर्निचरच्या बाजूने फिरेल, रांगेल […]