तुमचे बाळ आता ६ महिन्यांचे झाले आहे आणि हा क्षण साजरा करण्याची वेळ आली आहे. तुमच्या मनात बरेच प्रश्न असू शकतात जसे की तुमचे बाळ डावखुरे आहे की सामान्य? तुमचे बाळ घन पदार्थांसाठी तयार आहे की नाही? तुमचे बाळ पालथे पडण्यास केव्हा सक्षम असेल? येथे सर्व उत्तरे आहेत: २४ आठवड्यांच्या बाळाचा विकास २४ आठवड्यांच्या बाळाचे […]
गर्भधारणा, हा जरी स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा टप्पा असला तरी त्यासोबत येणाऱ्या आयुष्यात मानसिक आणि शारीरिक ताणाला तिला सामोरे जावे लागते. म्हणूनच गर्भवती स्त्रीने त्यांच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हा काळजी घेण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा, आहार आणि पोषण, गर्भधारणेदरम्यान कुठले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत ह्याला विशेष महत्व येते. गर्भवती स्त्रीने स्वतःसाठी आणि […]
आपल्या बाळासोबत काही आठवडे घालवल्यामुळे तुम्ही एकमेकांना आता चांगले ओळखत आहात असा विश्वास तुम्हाला वाटू लागतो. त्यामध्ये किती तथ्य आहे हे कळण्याआधीच बाळ आणखी काही नवीन गोष्टी करणे सुरू करते. त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता आणि विचार करू लागता की आपण आपल्या बाळाला खरोखरच ओळखत नाही कि काय? काळजी करू नका, कारण ही सर्व आपल्या […]
बाळाला पुरेशी झोप मिळणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यांच्या महत्वाच्या अवयवांना पुरेशी विश्रांती आवश्यक असते तसेच शरीराची कार्ये सुरळीत चालवीत म्हणून आराम मिळणे खूप महत्वाचे आहे. पालक म्हणून तुम्ही बाळाला चांगली झोप मिळत आहे ना ह्याची खात्री केली पाहिजे. त्यांच्या झोपेच्या वेळांवर लक्ष ठेऊन त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये तर काही अडथळा येत नाही ना हे पहिले […]