गरोदरपणाचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा काळ असतो. ह्या काळात बऱ्याचशा गोष्टी करा आणि करू नका असे सांगितले जाते. तुम्हाला तुमच्या शरीरात अनेक हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागेल आणि त्याचा परिणाम तुमची मनःस्थिती, भूक आणि शरीराची चयापचय क्रिया इत्यादींवर होऊ शकतो. बहुतेक स्त्रियांना गरोदरपणात मळमळ होते. त्यामुळे त्यांच्या आहारावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. तुमच्या […]
केसात कोंडा होणे ही काहीजणांच्या बाबतीत वेदनादायक स्थिती असू शकते आणि गरोदरपणात केसात कोंडा होण्याची समस्या म्हणजे आणखी एक पेच निर्माण होतो . गरोदरपणात डोक्यात कोंडा होण्याचे कारण आणि त्यावर उपाय शोधणे हे महत्वाचे आहे. गरोदरपणात केसांमध्ये कोंडा होणे सामान्य आहे का? डोक्यातील कोंडा एक टाळू–संबंधित समस्या आहे ज्याचा परिणाम म्हणजे डोक्याच्या त्वचेचे खवले निघतात […]
जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल तर गर्भधारणेची प्रक्रिया जलद होण्यासाठी तुम्हाला सगळे प्रयत्न करावेसे वाटतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की शारीरिक संबंधांच्या वेळेला विशिष्ट स्थिती मध्ये संभोग केल्यास गर्भधारणा लवकर होते. बाळ होण्यासाठी काही लैंगिक स्थिती तुम्हाला आम्ही सांगत आहोत त्या तुम्ही करून बघू शकता. गर्भधारणा होण्यासाठी लैंगिक स्थितीचा सहभाग असतो का? काही […]
बाळांना खोकला येणे ही सामान्य गोष्ट आहे. हवेतील काही घटक अनेकदा श्वास घेताना फुफ्फुसात प्रवेश करतात आणि काही वेळा त्यामुळे कोरडी खोकला देखील होतो. खोकला हा एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे हे घटक फुफ्फुसांमधून बाहेर फेकले जातात. ह्याचा परिणाम म्हणजे कोरडा खोकला येऊन बाळ अस्वस्थ होते. कोरड्या खोकल्यामुळे मुलांच्या फुप्फुसात आणि घश्यात जळजळ होऊ शकते. […]