मंजिरी एन्डाईत
- March 24, 2023
पचनाच्या समस्यांसाठी अँटासिड्सचा वापर केला जातो. अनेक स्त्रिया अँटासिड घेण्यासाठी औषधांच्या दुकानात जातात. गरोदरपणात छातीत जळजळ होणे आणि पचनाशी संबंधित इतर समस्या निर्माण होणे सामान्य आहे. गरोदरपणात जवळजवळ 80 टक्के गर्भवती स्त्रिया छातीत जळजळ होण्याची तकार करतात. शरीरात प्रोजेस्टेरॉन जास्त प्रमाणात निर्माण होते त्यामुळे पचन मंदावते. तसेच त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेमधील झडपेचे स्नायू देखील शिथिल होतात. […]