भात शिजत असताना, तांदळातील पोषक घटक आणि स्टार्च पाण्यामध्ये मिसळतात ह्या पाण्याला भाताची पेज असे म्हणतात. बऱ्याच वेळेला बाळाची आई बाळाला कुस्करलेला भात देण्याऐवजी तांदळाची पेज देण्यास प्राधान्य देते. तांदूळ हे कमी ऍलर्जी निर्माण करणारे अन्न म्हणून ओळखले जात असल्याने, जेव्हा बाळाचे स्तनपान सुटते तेव्हा बाळाला दिला जाणारा हा एक आदर्श घन पदार्थ आहे. तांदूळ […]
नव्याने आई झालेल्या स्त्रीवर बरीच जबाबदारी असते आणि नुकतेच जन्मलेले बाळ आईची सगळी ऊर्जा आणि वेळ घेते. परंतु अतिरिक्त चिंता न करता स्त्री ह्या जबाबदाऱ्या पार पाडू शकते. भारतात कालांतराने बाळ आणि आईच्या पोषणाविषयी जागरूकता वाढली आहे. स्तनपानास पाठिंब्यासाठी पूर्वीपेक्षा आता अधिक आरामदायक वातावरण आहे. जेव्हा तुम्ही आई होता, तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मदतीची गरज […]
३९व्या आठवड्यात तुमचे बाळ पूर्णतः विकसित झालेले आहे आणि बाहेरच्या जगात पाऊल टाकण्यासाठी तयार आहे. ह्या काळात तुम्हाला अस्वस्थता जाणवणे हे खूप सामान्य आहे. तुमच्या शरीरात छोटे परंतु खूप महत्वाचे बदल होतील, जसे की तुम्हाला नियमित कळा येणे सुरु होईल आणि त्यामुळे तुम्ही प्रसूतीसाठी तयार व्हाल. गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यातील तुमचे बाळ गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यात, बाळाचा […]
घरात मुलीचा जन्म म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश मानला जातो आणि जेव्हा ही लक्ष्मी घरी येते तेव्हा तिचे अस्तित्व अधिक खुलण्यासाठी तिला नाव तर दिलेच पाहिजे. नावाचे महत्व नेहमीच कायम असते, घरातील मोठी मंडळी सुद्धा चांगल्या अर्थाचे नाव निवडण्याचा सल्ला देतात. तसेच हाक मारताना सोपे जावे असे नाव निवडावे. आई वडिलांपासून घरातले लोक, नातेवाईक सगळे बाळाला त्यांना […]