इंडियन आयडॉलचा १२ वा सिझन सुरु आहे. देशात अविश्वसनीय संगीताची प्रतिभा आहे हे पुन्हा एकदा, रिऍलिटी टीव्ही शो ने सिद्ध केले आहे! तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला समजेल. तुम्ही हा कार्यक्रम बघत नसाल तर तुम्ही तो बघण्यास लगेच सुरुवात करा. ह्या स्पर्धेच्या परीक्षकांनी त्यांच्या पात्र स्पर्धकांची यादी तयार […]
‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ ही लहान मुलांसाठीची कथा खूप प्रसिद्ध आहे. ह्या गोष्टीतील कोल्ह्याला झाडावर लटकलेला द्राक्षांचा घड दिसतो. द्राक्षे मिळविण्यासाठी कोल्ह्याने काय केले आणि तो त्यात यशस्वी झाला का? हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचा. ही प्रभावी कथा केवळ मनोरंजकच नाही तर त्यातून बोध घेता येईल अशी आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही एक नैतिक कथा आहे. […]
बाळाचा जन्म होतो त्या क्षणापासून पालकांना नेहमीच आपली मुले वाढताना बघण्यात आनंद वाटतो. आईचं आपल्या मौल्यवान आणि गोंडस बळावर बारीक लक्ष असते, विशेषतः ते बाळ जेव्हा वेगवेगळे अन्नपदार्थ खाण्यास सुरुवात करते तेव्हा! सफरचंद तुमच्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी एक चांगले फळ आहे. सफरचंद पचनास सोपे आहे आणि कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. […]
गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अॅनिमिया) असामान्य नाही. रक्तक्षयाची सौम्य स्थिती चिंतेचे कारण नाही आणि सुरुवातीच्या टप्प्यावर आढळल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. परंतु, उपचार न केल्यास ते आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. रक्तक्षय म्हणजे काय? शरीरातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचे एकूण प्रमाण कमी झाल्यास त्या वैद्यकीय स्थितीला रक्तक्षय (अॅनिमिया) म्हणतात. परिणामी, गर्भवती महिलांच्या शरीरात […]