जेव्हा एखाद्या स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते तेव्हा तिच्या खाण्याच्या सवयी चांगल्या प्रकारे बदलतात. आणि अर्थातच, हे आवश्यक आहे, कारण गरोदरपणात निरोगी आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही गर्भवती असाल तर बाळाच्या निरोगी वाढीसाठी तुमच्या शरीरात अतिरिक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वे आवश्यक असतील. आणि तुमच्या शरीरात तुमच्या बाळाचे पालनपोषण करण्यासाठी आवश्यक […]
तुमच्या बाळाच्या वाढीच्या दुसऱ्या महिन्यात पालक म्हणून तुमचे सगळे कष्ट आणि प्रयत्न दिसून येतील. तुमच्या बाळाला आता कसे वाटते आहे ते आता ते सांगू शकणार नाही परंतु ह्या महिन्यात तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाचे बक्षीस मिळणार आहे. ह्या महिन्यात तुम्ही बाळाचे हसणे आणि वेगवेगळे आवाज काढणे अपेक्षित धरू शकता. मातृत्वाचा आनंद तुम्ही घेत असताना तुमचा बाळाशी […]
बाळांना खोकला येणे ही सामान्य गोष्ट आहे. हवेतील काही घटक अनेकदा श्वास घेताना फुफ्फुसात प्रवेश करतात आणि काही वेळा त्यामुळे कोरडी खोकला देखील होतो. खोकला हा एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे हे घटक फुफ्फुसांमधून बाहेर फेकले जातात. ह्याचा परिणाम म्हणजे कोरडा खोकला येऊन बाळ अस्वस्थ होते. कोरड्या खोकल्यामुळे मुलांच्या फुप्फुसात आणि घश्यात जळजळ होऊ शकते. […]
तुमच्या नवजात बाळाची वाढ वेगाने होत असते. तुमच्या छोट्याशा बाळाची वाढ इतक्या वेगाने कशी होऊ शकते ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. बाळाच्या वाढीचा आणि विकासाचा वेग हा बाळ कुठला आहार घेते ह्यावर अवलंबून असतो. बाळांना काही काळ स्तनपान करणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु जेव्हा बाळ सहा महिन्यांचे होते तेव्हा त्याच्या आहारात सुधारणा करणे आवश्यक […]