हिंदू पौराणिक कथांमधील अनेक देवतांपैकी आपला गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका आहे. श्रीगणेशाची मूर्ती देशाच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात आहे आणि गणेश चतुर्थी साजरी करताना सर्वांना प्रचंड उत्साह असतो. श्रीगणेश हे नाव दोन शब्दांपासून तयार झाले आहे. “गण” म्हणजे लोकांचा समूह आणि “ईश” म्हणजे देव. त्यामुळे श्रीगणेश हा सर्वांचा प्रिय देव आहे. श्रीगणेशाची अनेक वर्षांपासून पूजा केली […]
मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे अणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते. योग्य निर्णय घेण्यासाठी, तापाचे कारण काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. ताप येणे ही संक्रमणाशी लढण्यासाठी वापरली जाणारी एक स्वसंरक्षण यंत्रणा आहे. उच्च तापमानात, शरीर पांढऱ्या […]
हे सर्वज्ञात आहे की तुम्ही निरोगी असल्यास आणि तुमची जीवनशैली निरोगी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते. वजन जास्त असल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते कारण संप्रेरकांची पातळी वर खाली होत असते. ओव्यूलेशन वर त्याचा परिणाम होतो आणि स्त्रीबीजाची गुणवत्ता सुद्धा कमी होते. जास्त वजनामुळे ओव्यूलेशन वर परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होते. लठ्ठ असूनही […]
बाळांची मालिश आणि त्याचे फायदे ह्याविषयी आपण ह्यापूर्वी अनेक वेळा ऐकलेले आहे. बाळाची मालिश करून त्याच्या विकासाला चालना देण्याचा तो एक आनंददायी मार्ग आहे आणि ही पद्धत अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. केवळ वापरलेल्या तेलाची निवड कालांतराने बदलली आहे. पारंपरिक नैसर्गिक तेलांमध्ये बाळांसाठी काय सर्वोत्तम आहे ह्याची काळजी घेतली जाते परंतु ही तेले अधिक सौम्य कशी […]