स्त्रियांमधील वंध्यत्वावर उपचार करत असताना बाळ व्हावे म्हणून डॉक्टर औषधे लिहून देतात. तथापि ह्या औषधांचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. तर त्यांचा फायदा कसा होतो आणि ही औषधे वापरल्याने कुठला धोका निर्माण होतो? स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी कुठली वेगवेगळी औषधे उपलब्ध आहेत, त्यांचे फायदे, दुष्परिणाम आणि बरेच काही ह्याविषयी जाणून घेऊयात. प्रजनन औषध म्हणजे काय? […]
तुम्ही आई होणार आहात ही ” गोड बातमी” म्हणजे नवीन साहसाच्या सुरवातीची तुमची तयारी होय. गर्भधारणेमुळे तुमच्या मध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होतात आणि बाळाच्या जन्मापर्यंत तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो. बऱ्याचवेळा गर्भधारणेचे पहिले चिन्ह म्हणजे मॉर्निंग सिकनेस. पण नावाप्रमाणे हे काही आजारपण नव्हे तसेच फक्त ते सकाळी जाणवते असे नाही. मॉर्निग सिकनेस म्हणजे मळमळ […]
बाळाचा जन्म हा आईच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. सहज आणि सुलभ प्रसूतीसाठी आई शांत आणि तणावमुक्त असली पाहिजे. गरोदरपणात आणि प्रसूतीच्या काळात तुम्हाला मदत करतील अशा काही टिप्स खाली दिलेल्या आहेत व्हिडिओ: सुलभ प्रसूती आणि बाळाच्या जन्मासाठी ८ उपयुक्त टिप्स सामान्य आणि सुलभ प्रसूतीसाठी काय कराल? १. खजूर खा अभ्यासातून असे दिसून आले आहे […]
हवामान बदलू लागताच तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीत फरक पडतो. ह्या दिवसांमध्ये तुमच्या छोट्या बाळाची त्वचा आणि ओठ कोरडे पडू शकतात, आणि पुढे त्याचे रूपांतर ओठ फुटण्यामध्ये होते. जर तुमच्या बाळाचे ओठ फुटले असतील तर ते चिंतेचे कारण आहे का? लहान मुलांसाठी – विशेषत: नवजात मुलांसाठी – कोरडे ओठ नेहमीच चिंतेचे कारण असले पाहिजेत. जर जास्त […]