पालक होणे हे खूप आवाहनात्मक आहे. मुख्यत्वेकरून हे अशा पालकांना लागू आहे ज्यांना खरंच मुलांकडून शाळेचा अभ्यास करून घेणं कठीण असते. बऱ्याच मुलांना, लिहिणे आणि तत्सम क्रिया आवडत नाहीत. इथे आम्ही काही उत्साहवर्धक खेळ देत आहोत जेणेकरून मुलांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, आणि त्याचवेळी त्याची मजा सुद्धा घेता येईल आणि मुलांना ते करताना थकवा अथवा […]
खजूर ऊर्जेचे समृद्ध स्रोत आहेत आणि जेव्हा तुमचे बाळ घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते तेव्हा त्याच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी हा चांगला पदार्थ आहे. खजूर लोह, कॅल्शियम, सोडियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जस्त ह्या सारख्या खनिज पदार्थांचा चांगला स्रोत आहेत. त्यामध्ये थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, व्हिटॅमिन ए, बी ६ आणि व्हिटॅमिन के देखील असतात. खजूर साखर आणि […]
घरात एक नवीन पाहुणा येणार आहे ह्या बातमीने प्रत्येकजण आनंदी होतो, परंतु सावधगिरी बाळगणे आणि काळजीपूर्वक वागणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी गरोदर महिलांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवले जाते, घर चाइल्डप्रूफ केले जाते आणि व्यायाम अनिवार्य केले जातात. तथापि, एक साधे काम ज्याचा लोक फारसा विचार करीत नाहीत ते म्हणजे गरोदर स्त्रीचे पोट साफ होणे. आजकाल […]
जेव्हा तुमचे बाळ २० महिन्यांचे होते तेव्हा थोडे लहरी होते. तुम्ही जे अन्न बाळाला भरवाल ते बाळ खाईलच असे नाही. आधी बाळाला आवडत असलेला नाश्ता आता बाळ खाणार नाही. आता मुले वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. अशावेळी अगदी पटकन तयार करता येण्याजोग्या पाककृती हाताशी असल्यावर, आणि बाळ पटकन स्वीकारेल अशी आहाराची […]