गरोदरपणाचा सुरुवातीचा टप्पा पार करणे गर्भवती महिलेसाठी सर्वात कठीण गोष्ट आहे. जुळी मुले किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा ११ वा आठवडा पार केलेला असेल तर ह्या कठीण काळात सुद्धा तुम्ही स्थिर राहिल्याबद्दल स्वतःचा अभिमान बाळगा. पुढच्या आठवड्यांमध्ये तुम्ही थोडं आरामांत राहू शकता. तुम्ही पहिल्या तिमाहीच्या जवळ आहात आणि मॉर्निंग सिकनेस व मळमळ कमी होण्याची तुम्ही अपेक्षा […]
एका विशिष्ट वयात पांढरे आणि राखाडी केस असतील तर ते तुमचे व्यक्तिमत्व उठावदार होण्यासाठी मदत करू शकतात. परंतु जेव्हा लहान मुलांचे केस पांढरे आणि राखाडी असतात तेव्हा ती एक समस्या बनते. जर तुमच्या मुलाचा एखादा दुसरा केस पांढरा असेल तर ठीक आहे, परंतु खूप जास्त प्रमाणात केस पांढरे असतील तर लक्ष देणे गरजेचे आहे. अकाली पांढरे […]
गर्भारपण म्हणजे तुम्हाला मिळालेला एक आशीर्वाद आहे. तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेत असता. नववा महिना म्हणजे तिसऱ्या तिमाहीचे, प्रसूतीच्या आधीचे काही दिवस होय. त्यामुळे ह्या कालावधीत तुम्हाला जितके जास्त निवांत राहून आराम करता येईल तितका करा. तुम्हाला हालचाल करताना जड आणि अस्वस्थ वाटेल, परंतु तुमच्या बाळाला भेटण्याची ओढ आणि उत्साह […]
जेव्हा तुमचे बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, शरीराचा रंग लालसर असतो आणि ते रडत असते. मऊ दुपट्यात गुंडाळलेले आणि बाहुलीसारखे दिसणारे बाळ तुमच्या सोबत घरी येते. बाळाच्या अंगावर केस आहेत कि नाही, बाळ तुमच्यासारखे दिसते कि तुमच्या पतीसारखे दिसते हे प्रश्न बाजूला राहून तुमचे बाळ तुमचे लाडके होते. परंतु, काही बाळाच्या आयांना […]