जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह ३७ आठवड्यांच्या गर्भवती राहिल्याने बहुतेक माता आता निराश होऊ शकतात, परंतु त्यांची बाळे अद्याप त्यांच्या शरीरात आरामात असतात. जर तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात असाल तर तुम्हाला किती थकल्यासारखे होत असेल हे आम्हाला समजते. जवळजवळ प्रत्येकजण प्रसूती कळांची वाट पहात असतो. परंतु, त्यासाठी काही दिवस किंवा कदाचित […]
नवीन पालकांसाठी सर्वात फसवी आणि काळजी वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाळाचे सतत रडत रहाणे ही होय. आपल्या बाळाला अशा स्थितीत पाहणे आणि त्यामागील नेमके कारण न समजणे पालकांसाठी खूपच त्रासदायक असू शकते. जर आपले बाळ विनाकारण सतत रडत असेल तर कदाचित त्याला पोटशूळ झालेला असू शकतो. बाळांमधील पोटशूळ हा बाळासाठी तसेच पालकांसाठीही एक अत्यंत […]
मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे अणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते. योग्य निर्णय घेण्यासाठी, तापाचे कारण काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. ताप येणे ही संक्रमणाशी लढण्यासाठी वापरली जाणारी एक स्वसंरक्षण यंत्रणा आहे. उच्च तापमानात, शरीर पांढऱ्या […]
मुलांना मजेदार गोष्टी ऐकायला खूप आवडतात. आपल्यापैकी बहुतेक जण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकत मोठे झालेले आहोत. बिरबल त्याच्या चातुर्यामुळे प्रसिद्ध होता. अकबर बिरबलाच्या कथांनी आपल्याला केवळ आनंदच दिला नाही, तर जीवनातील महत्वाचे सद्गुण सुद्धा शिकवले. तसेच ह्या कथांनी आपल्याला मौल्यवान नैतिक मूल्ये दिली. जर तुम्हाला तुमच्या मुलाला ह्या कथांद्वारे चांगले संस्कार द्यायचे असतील, तर ह्या […]