मुलांना उलट्या होणे ही नेहमीच एक गंभीर समस्या नसते. विषाणू, पचनाच्या समस्या किंवा अन्न विषबाधा झाल्यामुळे उलट्या होऊ शकतात. परंतु जर आपल्या मुलास वारंवार उलट्या होत असतील तर तुम्हाला काळजी वाटू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला औषधे देण्याचा विचार कराल. परंतु बहुतेक मुले औषधे घेण्यास नकार देतात. तुमच्या लहान मुलाला औषधे घेण्यास आवडत नसतील तर तुम्ही उलट्यांवर घरगुती […]
आपल्या मुलाला शाळेत पाठवण्याची वेळ आली आहे का? तर मग तुमच्या मनात पुढे दिलेले विविध प्रश्न असू शकतात जसे की त्याच्यासाठी कुठले बोर्ड निवडावे, कोणता अभ्यासक्रम निवडावा किंवा तुम्ही होम स्कुलिंग किंवा शाळा नको ह्या पर्यायांचा विचार करत आहात का? गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलत आहे. शाळांमध्ये आधुनिक तंत्रे अवलंबली जात […]
जेव्हा तुम्ही पालक होता तेव्हा दररोजच्या आयुष्यात तुम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. रात्रीची झोप पूर्ण न होणे, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण वेळेवर न होणे, वेगवेगळ्या औषधांची नावे लक्षात ठेवणे इत्यादी. परंतु बाळाच्या जन्माच्या आधी स्वतःला मानसिकरीत्या तयार केले पाहिजे. तरीही एक आव्हान उरतेच आणि ते म्हणजे बाळाच्या नावाचा विचार करणे. जर बाळाचे नाव राशीनुसार […]
चिकन हा प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे. प्रथिने शरीरातील प्राथमिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. चिकन मध्ये चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्याचा समावेश आहारात पौष्टिक मांस म्हणून केला जाऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या आहारात चिकनचा समावेश करण्याचा विचार करीत असाल तर त्याचे शरीर त्यासाठी तयार आहे की नाही हे तुम्ही आधी बघितले पाहिजे. तुमचे […]