आतापर्यंत तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरात अनेक बदल झालेले आहेत. तुमच्या बाळाचा विकास भ्रूणावस्थेतून गर्भामध्ये झाला आहे, आणि माणसाच्या शरीरात सुरु असणारी सगळी कार्ये आता बाळाच्या शरीरात सुरळीत सुरु झालेली आहेत. तुमच्याही शरीरात अनेक बदल झाले आहेत, उदा: गोलाकार आणि दुखरे स्तन, किंबहुना संपूर्ण शरीराची गोलाकार संरचना झाली असून एका नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय […]
आपण आपल्या बाळाला जन्म देऊन जवळजवळ तीन महिने झाले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे तीन महिने आपल्यासाठी थोडे कठीण गेले असावेत. होय ३ महिन्यांनंतरही तुम्ही अद्याप आपल्या बाळासोबत नवीन सवय दिनचर्येची लावत असाल,. जर नुकतेच आपल्या बाळाचे वय १४ आठवडे झाले असेल तर आपल्याला त्याच्यात काही बदल दिसतील. जसजसा तो वाढत जाईल, तसतसे […]
स्तनपान करणा-या आईला तिच्या आहाराविषयी चिंता वाटते. स्तनपान करताना ती अनेक सामान्य सवयी बदलते. तिच्या बाळाला उत्तम पोषण मिळण्यासाठी ती कॅफीन, अल्कोहोल, लिंबूवर्गीय फळे इ. पदार्थ टाळते. पण, जे अन्न सामान्यतः पौष्टिक मानले जाते त्याचे काय? त्याचे सेवन करणे सुरक्षित आहे? असाच एक अन्नपदार्थ म्हणजे मध होय. मधातील उच्च पोषक मूल्यांमुळे त्याला ‘वितळलेले सोने’ असेही […]
हे सर्वज्ञात आहे की तुम्ही निरोगी असल्यास आणि तुमची जीवनशैली निरोगी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते. वजन जास्त असल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते कारण संप्रेरकांची पातळी वर खाली होत असते. ओव्यूलेशन वर त्याचा परिणाम होतो आणि स्त्रीबीजाची गुणवत्ता सुद्धा कमी होते. जास्त वजनामुळे ओव्यूलेशन वर परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होते. लठ्ठ असूनही […]