तुमचे लहान मूल आता इकडे तिकडे धावत असेल आणि त्याच्या आजूबाजूच्या जगातील गोष्टी एक्सप्लोर करत असेल त्यामुळे तुमची धावपळ होत असेल आणि तुम्ही आता जास्त व्यस्त असाल. चला तर मग तुम्हाला पुढच्या अद्भुत प्रवासाविषयी माहिती करून घेऊया आणि १६ महिन्यांच्या बाळाकडून काय अपेक्षा ठेवली पाहिजे हे पाहूया. व्हिडिओ: तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास […]
पहिल्यांदाच पालक होत असल्यास बाळाला भरवणे हे आव्हानात्मक वाटू शकते. १८–२२ महिने ह्या वयोगटातील मुले ही खूप खेळकर आणि सक्रिय असतात. त्यांना त्यांच्या आवडीच्याच गोष्टी खायच्या असतात त्यामुळे त्यांना पोषक आहार खायला लावणे म्हणजे तुमच्या साठी खूप अवघड होऊन बसते. जर तुमचे २२ महिन्यांचे बाळ तुम्हाला पोषक आहार घेण्यास त्रास देत असेल तर हा लेख […]
बाळाला गुंडाळणे ही बाळासाठी अत्यंत फायदेशीर कृती म्हणून ओळखले जाते. तथापि, नीट न केल्यास ती धोकादायक ठरू शकते. साधारणतः, एक महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळाला गुंडाळले जाते. त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बाळांना गुंडाळल्यास, बाळाच्या हालचालींवर आणि बाळाच्या वाढीत अडचण येऊ शकते. बाळाला गुंडाळणे (स्वैडलिंग) म्हणजे काय? बाळ उबदार आणि आरामदायक राहण्यासाठी बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून शांत करण्याचे […]
आपल्या देशात बाळाचे नाव ठेवताना देवाचे नाव निवडले जाते. संपूर्ण देशात गणपतीची पूजा केली जाते. त्याच्या अनेक कथा लहान मुलांना आवडतात आणि माहीतही असतात. गणेश चतुर्थी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. आपला गणपतीबाप्पा त्याच्या ज्ञान आणि बुद्धीसाठी प्रसिद्ध आहेच, तसेच तो उदार आणि प्रेमळ सुद्धा आहे आणि जगातील दुष्टांचा पूर्णपणे नाश करणारा आहे. आणि म्हणूनच […]