मेथी ही एक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचे मूळ आशिया आणि भूमध्य प्रदेशात आहे. मेथीचे दाणे स्वयंपाकात आणि औषधी कारणांसाठी वापरले जातात. मेथीच्या दाण्यांची चव तीव्र असते आणि ते कच्चे खाल्ल्यास त्यांची चव कडू लागते. परंतु मेथ्यांचे विविध आरोग्य विषयक फायदे आहेत त्यामुळे लोक मेथी दाणे खातात. मेथीचे दाणे पचन आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी […]
लसूण ही एक औषधी वनस्पती आहे. लसणाची लागवड जगभरात केली जाते. लसूण बऱ्याच पाककृतींमध्ये वापरला जाणारा एक घटक आहे. लसणामुळे फक्त पदार्थाची चव वाढत नाही तर लसणाचे औषधी फायदे देखील आहेत. पण लसणाचा गर्भवती स्त्रीला फायदा होतो का? जाणून घेऊयात! उच्च रक्तदाब आणि रक्ताभिसरण यासारख्या गर्भधारणेशी संबंधित काही समस्यांवर उपचार करण्यासाठी लसूण उपयोगी असतो. पण जर […]
कधीकधी काही अप्रत्यक्ष दुष्परिणामांमुळे काही स्त्रियांसाठी जन्म नियंत्रणाच्या सामान्य पद्धती काम करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, कुणीतरी योनि स्पंज किंवा गर्भनिरोधक स्पंजची निवड करू शकते. योनि स्पंज जन्म नियंत्रणाचे एक साधन आहे जे रिव्हर्सिबल आहे. काही स्त्रिया गर्भधारणा टाळण्यासाठी योनी स्पंज वापरण्यास प्राधान्य देतात कारण बहुतेक औषधांच्या दुकानात ते अगदी प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध होतात आणि […]
मुले अनेकदा स्वतःला दुखापत करून घेतात आणि आजारी पडतात. हे लहान मुलांच्या वाढीचे नेहमीचे चक्र आहे. परंतु सामान्य नसणाऱ्या काही विशिष्ट घटना धोक्याची घंटा ठरू शकतात. तुमच्या मुलाच्या शौचाद्वारे रक्त पडणे ही अशीच एक घटना आहे. त्यानंतर अंतर्गत दुखापत झाली असेल का असा विचार येणे साहजिक आहे परंतु नेहमीच ही समस्या तितकी गंभीर असेल असे […]