जर तुम्ही नव्याने पालक झाला असाल तर नवीन पालक म्हणून तुम्हाला सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे बाळाचा डायपर बदलणे! परंतु, बाळ झाल्यानंतरचा तो अविभाज्य भाग आहे. बाळाने पहिल्यांदा शी केल्यावर तुम्हाला बाळाच्या शौचाच्या बाबतीत काय नॉर्मल आहे आणि काय नाही हा प्रश्न पडू शकेल. तुमच्या बाळाच्या शरीरातून काय बाहेर पडते आहे, ह्या विषयी केव्हा चिंता […]
तुमच्या १३ महिन्याच्या बाळामध्ये बरेच बदल होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. बाळ अधिक स्वतंत्र होईल आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्याला कुतूहल वाटू लागेल. त्याने कदाचित काही पावले टाकण्यास सुरुवात केलेली असेल आणि अडखळत चालू लागला असेल. ह्या लेखात, आपण आपल्या १३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास याबद्दल चर्चा करणार आहोत. व्हिडिओ: १३ महिन्यांचे बाळ – वाढ, […]
बहुतेक स्त्रियांना याची जाणीव असते की अल्कोहोल बाळाच्या वाढीसाठी हानिकारक आहे आणि म्हणूनच,अल्कोहोल ऐवजी त्या स्त्रिया स्वादयुक्त पेय, सोडा, डाएट सोडा, साधा सोडा किंवा अगदी कोल्ड ड्रिंकसुद्धा घेतात. गरोदरपणात शीतपेये किंवा कार्बोनेटेड पेये पिणे सुरक्षित आहे काय? खरं तर, गर्भवती महिलांनी दूध, फळांचे रस, मिल्कशेक्स इत्यादींचे सेवन केले पाहिजे आणि या टप्प्यात सर्व प्रकारचे सोडा, […]
पालक होणे म्हणजे आयुष्यातील सर्वोच्च आनंदापैकी एक आहे. एक नवीन आयुष्य ह्या जगात आणणे आणि ते फुलताना प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत असणं हा आयुष्य बदलावणारा एक सुखद अनुभव आहे. परंतु, पालकत्वाची सुरुवात होण्याआधी, गर्भधारणेची प्रक्रिया कशी चांगली होईल ह्या विषयी नियोजन करणे योग्य ठरेल. गर्भारपण जर नियोजित असेल आणि तो दोघांनी घेतलेला निर्णय असेल तर […]