तुम्ही जर बाळाचा विचार करीत असाल तर, विशेषकरून पहिल्या बाळाच्या वेळी गरोदरपण आणि बाळाच्या जन्माविषयीची सगळी माहिती वाचून तुम्ही भांबावून जाण्याची शक्यता असते. कुटुंबाची आखणी करणे हे काही सोपे काम नाही. तुम्ही पुढील गोष्टींसाठी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे. बाळाचा निर्णय घेतल्यानंतर तुमचा खर्च सुद्धा वाढतो. तथापि, ह्या माहितीमुळे भांबावून जाऊ नका. हे […]